उंटवाडी येथील एका पेट्रोलपंपावर कर्मचाºयाच्या साथीने एका ट्रॅव्हल्स कंपनीच्या मालकाने त्यांच्याकडील वाहनांमध्ये डिझेल भरून घेत तब्बल ११ लाख ४१ हजार रुपयांचा अपहार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पेट्रोलपंपाचे व्यवस्थापक सखाराम पुंडलिक महाजन यांनी अं ...
माडसांगवी व परिसरातील वाढत्या दारूधंद्याच्या त्रासाला कंटाळून स्थानिक महिलांनी हातात दंडुके घेऊन गावातील ग्रामपंचायतसमोर ठिय्या आंदोलन केले व आपली व्यथा गावातील पदाधिकारी व पोलिसांसमोर व्यक्त केली. ...
बिहार राज्यात मेंदुज्वराने झालेले बालमृत्यू, शहीद जवानांना व शहरातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करून मालेगाव महानगरपालिकेची गुरुवारची महासभा तहकूब करण्यात आली. ...
भारतातून २ लाख तर राज्यातून १४ हजार ६९५ हजयात्रेकरू हजला जाणार आहेत. त्यांच्या सोयी- सुविधांची शासनाने पूर्ण तयारी केली आहे. भविष्यात मक्का मदीना येथे भारत सदन व महाराष्टÑ सदन उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्य हज कमिटीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यां ...
आगामी निवडणूक लक्षात घेता, पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने कॉँग्रेसच्या सर्व आघाडीच्या प्रमुखांनी येत्या आठ दिवसांत जिल्हा व शहर कार्यकारिणी जाहीर करावी, अशी सूचना जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी दिली. ...
गेल्या चार दिवसांपासून सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील आडवाडी रस्त्यालगत असणारे विद्युत रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) जळाल्याने निम्मे गाव अंधारात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. ...
लासलगाव विंचूरसह सोळागावांना पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणी योजनेला सध्या घरघर लागली असून, जलवाहिनी वारंवार फुटत असल्याने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. ...
केंद्र सरकारने दोन हेक्टरवरील शेतकऱ्यांनाही सहा हजार रुपये प्रधानमंत्री सन्मान पेन्शन योजनेत समाविष्ट केल्याने पिंपळगाव लेप सजेत शेतकºयांनी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी केली. ...
मनमाड शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या महात्त्वाकांक्षी करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या लोकवर्गणीसाठी नागरिकांच्या सामूहिक सहकार्याची आवश्यकता असल्याचे मत नगराध्यक्ष पद्मावती धात्रक यांनी व्यक्त केले. पालिकेच्या सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. ...