अवकाळी पावसामुळे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील अनेक शाळांचे पत्रे व कौले उडून गेली असून, सध्या शाळा सुरू झाल्याने कधीही पावसाचे आगमन होवू शकते. त्यामुळे अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे पावसापासून बचाव करण्यासाठी पत्रे उडालेल्या शाळांची दुरुस्ती करण ...
महापालिकेच्या एका प्रभागात पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने धोरणात्मक निर्णय टाळून महापौर रंजना भानसी यांनी महासभेत अन्य विकासकामे मंजूर केली, परंतु त्याचबरोबर स्थायी समिती अस्तित्वात नसल्याचे निमित्त करून पन्नास कोटींची कामे अवघ्या दोन मिनिटात मंजू ...
स्मार्ट सिटीतील टेंडर घोटाळे आणि ठेकेदारांवर मेहेरबानीचे विषय गाजत असल्याने आता नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल वादात सापडले आहेत. कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांनी थविल यांच्या बदलीचे आश्वासन संचालकांना द ...
मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
महापालिकेच्या स्थायी समितीच्या गठनाअभावी रखडलेली पन्नास कोटी रुपयांची कामे परस्पर महासभेवर जाताना आयुक्तांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. त्यांनी केवळ महापौर रंजना भानसी यांनी दिलेले एक पत्र नगरसचिव विभागाला अग्रेषित केले होते. त्याआधारे परस्प ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गुरुवारी सकाळी येथील श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा परिसरात सुशोभिकरणाचे काम सुरू असताना करण्यात येत असलेल्या रस्ता खोदाईदरम्यान साडेचार फूट खोलीच्या दगडी पायºया आढळून आल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे. ...
आशियातील सर्वांत मोठ्या नाशिक आर्टिलरी तोफखाना सेंटरमधून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या जवानांचा शपथविधी सोहळा सैनिकीशिस्तीत पार पडला. ४४ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ‘तोफची’ झालेले जवान देशसेवेची शपथ घेऊन देशसेवेत दाखल झाले. ...
लोकसभा निवडणुकीनंतर निवडणूक कर्मचाऱ्यांना काहीशी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्तांनी विभागातील निवडणूक तयारीबाबत कामांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा घेत कामकाजाच्या काही सूचना केल्या आहेत. ...
पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी अचानक इंदिरानगर पोलीस ठाण्यास भेट देऊन पाहणी केली तसेच तक्रार देण्यासाठी आलेल्या तरुणीची विचारपूस केली, पोलिसांविषयी व त्यांच्या वर्तनाविषयीची माहिती जाणून घेतली. ...