लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाराष्टतील आमदारांची कार्यक्षमता संपली काय? - Marathi News |  Did the efficacy of Maharashtra's MLAs come to an end? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महाराष्टतील आमदारांची कार्यक्षमता संपली काय?

मुळात साहित्य आणि सांस्कृतिकदृष्ट्या वैभव असलेल्या सावानाकडून राजकीय स्तरावरील अशा पुरस्कारांची योजनाच केली जाऊ नये, असा एक मतप्रवाह पुरस्कार सुरू करण्यापूर्वीच होता. त्यातही, राजकीय स्तरावर दरवर्षी ‘आदर्श’ लोकप्रतिनिधी शोधणे जिकिरीचे बनणार असल्याची ...

मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार - Marathi News | Thousands of crores in exchange for sale of property | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मिळकत विक्री करण्याच्या बदल्यात कोटींचा अपहार

अंबड औद्योगिक वसाहतीतील विक्रीकर आयुक्तांनी जप्त करून सील केलेला मिळकत विक्री करण्याच्या मोबदल्यात १ कोटी ६० लाख रुपये घेऊन एका महिलेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ - Marathi News |  Janaja Rath for the Muslim community now on the lines of the Vaikunth chariot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैकुंठ रथाच्या धर्तीवर आता मुस्लीम समाजासाठी जनाजा रथ

मृत व्यक्तीला त्याच्या राहत्या घरापासून अमरधामपर्यंत नेण्यासाठी शववाहिकांबरोबरच वैकुंठरथ आहे. तथापि, आता मुस्लीम समाजासाठी महापालिकेकडून खास जनाजा रथदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ...

आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद - Marathi News |  Provision for health up to five percent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरोग्यावर पाच टक्क्यांपर्यंत हवी तरतूद

अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा माणसाच्या मानला जातात. याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व दिले गेले पाहिजे. विकसित देशांनी आरोग्याला तितकेच महत्त्व देत त्यांच्या वार्षिक अर्थसंकल्पात भरीव तरतूद आरोग्य खर्चासाठी केली आहे. ...

शहराचे तापमान  ३५ अंशांवर - Marathi News |  The city's temperature is above 35 degrees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहराचे तापमान  ३५ अंशांवर

मागील चार दिवसांपासून शहराचे तापमान पुन्हा तिशीपार सरकत असून, शनिवारी (दि.२२) कमाल तापमान ३५.३ अंशांवर पोहोचल्याची नोंद हवामान केंद्राकडून करण्यात आली. गुरुवारपासून शहराच्या वातावरणात उष्मा वाढत असून कमाल, किमान तापमानात वाढ होऊ लागल्याने नाशिककर पुन ...

मानधनावरील कर्मचाऱ्यांना  कायम करण्याचा घाट? - Marathi News |  Employees of the Manhana employees? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मानधनावरील कर्मचाऱ्यांना  कायम करण्याचा घाट?

नाशिक बाजार समितीच्या ई-नाम कामकाजासाठी कंत्राटी पद्धतीने सहा महिन्यांसाठी नेमलेल्या कर्मचाऱ्यांना मागच्या दाराने कायम करण्याचा घाट घातला जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या सचिवांना पत्र पाठवून प्रकरणाची चौकशी करण्या ...

प्रामाणिक रिक्षाचालकांना आता विशेष स्टिकर ! - Marathi News |  Authentic rickshaw drivers now special stickers! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रामाणिक रिक्षाचालकांना आता विशेष स्टिकर !

रिक्षा प्रवासात मौल्यवान दागिने, रोख रक्कम चोरीसोबत महिलांच्या छेडछाडीचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. शहरात रिक्षा व्यवसायामध्ये शिरलेली गुन्हेगारी अपप्रवृत्ती ठेचून काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखेचे उपआयुक् ...

घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास - Marathi News |  Lakhs of three lakh rupees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत तीन लाखांचा ऐवज लंपास

जेलरोड हनुमंतनगर व जयभवानीरोड कमला पार्क येथे झालेल्या घरफोडीत अज्ञात चोरट्यांनी सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ...

वारकऱ्यांसाठी भगूरहून औषधे रवाना - Marathi News |  For the Warakaris, take medicine from Bhagur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वारकऱ्यांसाठी भगूरहून औषधे रवाना

आषाढी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून येथील दानशूर व्यक्ती व संस्था, संघटनांनी एकत्र येऊन सुमारे दीड लाख रुपयांचा औषध पुरवठा रवाना केला आहे. ...