रेल्वे कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारसह प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सेंट्रल रेल्वे मजदूर संघातर्फे मनमाड रेल्वे कार्यशाळेत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर यावेळी चर्चा करण्यात आली. ...
सुरगाणा येथून जवळच असलेल्या प्रतापगड फाट्यावर पिकअप जीप व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीचालक जागीच ठार, तर पाठीमागे बसलेले दोघे सख्खे भाऊ गंभीर जखमी झाले. ...
Chhagan Bhujbal on SSC Result 2022: तुम्हाला ऑनलाइन शिक्षणामुळे डिप्रेशन कसे येते, अशी विचारणा करत कोणतेही डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे. ...
भगवान ऋषभदेवांचा गुरुवारी (दि. १६) गर्भकल्याणक दिन असल्याने डॉ. पन्नालाल पापडीवाल परिवारातर्फे जयजयकारात, उत्साहात १०८ फूट उंचीच्या मूर्तीवर महामस्तकाभिषेक करण्यात आला. सकाळी सात वाजता डॉ. पन्नालाल पापडीवाल, त्यांचे पुत्र व मूर्तिनिर्माण समितीचे महाम ...
त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरू मोरेदादा रुग्णालयाच्या शिलापूजन सोहळ्यात देशभरातून महिला, पुरुष सेवेकरी येणार आहेतच; पण नेपाळसह अमेरिका, दुबई, ओमान, इंग्लंड, अबुधाबी अशा अनेक देशांमधूनसुद्धा सेवेकरी मोठ्या प्रमाणात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय श्री ...