लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
माणकेश्वर वाचनालयाचा शतकपूर्ती महोत्सव - Marathi News |  Centennial Festival of Manekeshwar Vachanalay | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माणकेश्वर वाचनालयाचा शतकपूर्ती महोत्सव

पुरस्कार वितरण : कवीसंमेलनासह व्याख्यान संपन्न ...

सिन्नरच्या अभिनव बालविकास मंदिराच्या प्रांगणात अवतरली पंढरी - Marathi News |  Sinnar's innovative child development in the temple complex of Avatarli Pandhari | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरच्या अभिनव बालविकास मंदिराच्या प्रांगणात अवतरली पंढरी

सिन्नर : आषाढी एकादशीनिमित्त तालुक्यातील विविध शाळा व विद्यालयात वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुख्मिणीसह वारकऱ्यांची वेशभूषा केली होती. ज्ञानदेव-माऊली च्या जयघोषात शालेय परिसर भक्तिमय झाला होता. ...

प्रती पंढरपूरला विठूनामाचा गजर - Marathi News | Vitunamachar alarm on every Pandharpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रती पंढरपूरला विठूनामाचा गजर

कळवणला भाविकांची लोटली गर्दी : पालखी सोहळ्याचा उत्साह ...

तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी - Marathi News | Police escorted two men to the sword | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तलवार बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी

मालेगाव : शहरातील संगमेश्वर भागातील डायमंड मिल परिसरात तलवार व गुप्ती असे धारदार शस्त्र बाळगणाºया दोघा जणांना छावणी पोलिसांनी अटक केली आहे. ...

शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान पिक विम्याचा लाभ - Marathi News |  Prime Minister's Advantage Advantage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान पिक विम्याचा लाभ

सिन्नर : केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री पीकविमा योजनेंर्गत सिन्नर तालुक्यात खरीप पिकांचे १.०३ कोटी तर डाळिंबाचे ४.२५ कोटी रूपये मिळणार आहेत. ...

म्हाळुंगी नदीच्या जलपूजनासोबत जनजागृती - Marathi News |  Public awareness along with water purification of Mhalungi River | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :म्हाळुंगी नदीच्या जलपूजनासोबत जनजागृती

सिन्नर : तालुक्यातील पाडळी येथील पाताळेश्वर विद्यालय व ग्रामस्थांच्यावतीने म्हाळुंगी नदीपात्रात जलपूजन करण्यात आले. ...

भुजबळांना गड राखताना होणार दमछाक - Marathi News | Bhujbal Problem in Assembly Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भुजबळांना गड राखताना होणार दमछाक

भुजबळ यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पावणेदोन वर्षे कारागृहात काढावी लागली. मात्र याच काळात सत्तेत असलेल्या भाजप-शिवसनेने नाशिकमध्ये आपली ताकद वाढवली आहे. ...

नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध - Marathi News | rally against mob lynching in nashik on 15 july | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये 'मॉब लिंचिंग'चा मुस्लिमांकडून निषेध

देशातील विविध भागांमध्ये घडणाऱ्या मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तरुणांचा बळी जात आहे. देशभरातून मॉब लिंचिंगचा निषेध करण्यात येत आहे. ...

तरसाळी फाट्याजवळ अपघातात प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू - Marathi News | Elementary teacher death in accident near Guntali ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरसाळी फाट्याजवळ अपघातात प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू

विरगाव : सटाणा-ताहाराबाद रस्त्यावर तरसाळी फाट्यानजीक गुरु वारी रात्री झालेल्या एका भीषण अपघातात भंडारपाडे (ता.बागलाण) येथील प्राथमिक शिक्षक पोपट नामदेव निकम (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. ...