लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार - Marathi News | Torture of a woman by showing lover of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाचे आमिष दाखवून युवतीवर अत्याचार

सिन्नर : लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी युवतीवर अत्याचार करणाऱ्या विवाहित तरूणाविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वाडिवºहेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार - Marathi News | A whistle struck near an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाडिवºहेजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबटया ठार

वाडीव-हे : नाशिक - मुंबई महामार्गावर वाडीव-हे फाट्याजवळील तळ्यासमोर अज्ञात वाहनाच्या धडकेत सोमवारी रात्री बिबट्या ठार झाला. ...

ठाणगाव विद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त दिंडी - Marathi News |  Dindi on the occasion of Jalasikritya Day in Thanegaon School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव विद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त दिंडी

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या पुंजाजी रामजी भोर विद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कनिष्ठ महाविद्यालयात जलसाक्षरता दिनानिमित्त जल व वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. ...

पंचवटीत १४ महिन्यांच्या बालिकेचा खून; आई जखमी - Marathi News | The death of 14-month-old girl in Panchvati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचवटीत १४ महिन्यांच्या बालिकेचा खून; आई जखमी

पॅराडाईज सोसायटीमधील एका सदनिकेत पवार कुटुंब वास्तव्यास आहे. हा परिसर आडगाव पोलीस ठाणे हद्दीत येतो. ...

नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे - Marathi News | Nashik municipal employees' strike ends | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक महापालिका कर्मचाऱ्यांचा संप मागे

नाशिक-  सातवा वेतन आयोग आणि अन्य विविध कारणांसाठी नाशिक महापालिकेतील म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने येत्या १७ तारखेनंतर कोणत्याही क्षणी संप पुकारण्याचा निर्णय मंगळवारी (दि.१६) मागे घेतला आहे. त्यामुळे नागरीकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...

मेहंदी पुसण्याअगोदर नववधूचा ह्रदयविकाराने मृत्यू - Marathi News | Newborn heart disease has died before wound henchmen | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेहंदी पुसण्याअगोदर नववधूचा ह्रदयविकाराने मृत्यू

साकोरा - नांदगाव तालुक्यातील साकोरा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी थाटात आणि आनंदात लग्न झालेल्या सोनवणे परिवारातील नववधू मंगल सोनवणे (१९) हिचा हातावरची मेहंदी पुसण्याअगोदर मंगळवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. ...

भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय? - Marathi News | What will be known about the absence of Bhujbal? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना वगळून येवल्याची ओळख राहणार ती काय?

वर्षानुवर्षे दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्याला तसे पाहिले तर राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नव्हते. ते महत्त्व प्राप्त करून दिले छगन भुजबळ यांनी. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत राज्याचा हेवीवेट नेता थेट येवल्यासारख्या ...

बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी - Marathi News |  Young man seriously injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

कळवण - तालुक्यातील बारीचापाडा येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुरे चारण्यासाठी डोंगरावर गेलेला युवक गंभीर झाला असुन कान व पायाला दुखापत झाल्याने जखमी युवकास नाशिक येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ...

‘हॅलो कंट्रोल रूम, मी राहत्या घरात आत्महत्त्या करतोय...’ - Marathi News | 'Hello ... control room, I am committing suicide in my home ...' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘हॅलो कंट्रोल रूम, मी राहत्या घरात आत्महत्त्या करतोय...’

दत्तनगरमधील ‘त्या’ बंद घराजवळ जाऊन ‘आम्ही पोलीस आहोत, तुला मदत करायला आलो आहोत, दार उघड.. आत्महत्त्या करू नकोस’ अशी आरोळी देतात; मात्र घरातून फारसा जलद प्रतिसाद मिळत नाही. पोलीस पुन्हा प्रयत्न करतात. त्याचवेळी कानी काहीतरी वस्तू पडल्याचा आवाजही येतो ...