आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ओझर टाउनशिप : दीक्षी येथील विठ्ठल परशराम आंबेकर या अडतीस वर्षीय युवकाने बुधवारी (दि.१७) रात्री कसबे व मौजे सुकेणे शिवारातून जाणाऱ्या धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केली. तर दीक्षी येथीलच एका युवकाने राहत्या घरात नायलॉन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्म ...
मालेगाव : शहरासह परिसरात पावसाळा सुरू होऊनही जोरदार पाऊस न झाल्याने तालुक्यावर दुष्काळाचे सावट असून शहरातही पाणी कपात वाढवून चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे. ...
नाशिक : जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना वर्ग तीन आणि चारमध्ये सामावून घेण्याच्या प्राधान्यानुसार अनुकंपाधारकांची यादी अद्ययावत करण्याच्या सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या असून, यापुढे दर सहा महिन्यांनी अनुकंपाधारकांच्या याद्यांचा खातेनिहाय आढावा घेतला ...
चांदवड : चांदवड नजिक मुंबई आग्रारोडवर मंगरुळ टोल नाक्याजवळ नाशिक कडून मालेगाव कडे जाणाऱ्या डपंरने काळी पिवळी जीपला धडक दिल्याने काही जण किरकोळ जखमी झाले तर जीपचे नुकसान झाले ...
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करण्यासाठी शिक्षण विभागाने तयार केलेल्या शिक्षक वार्षिक नियोजन आराखडा पुस्तिकेचे गुरुवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. शाळा व विद ...
कळवण : सन १९७७ पासून प्रलंबित असलेल्या ओतूर लघुपाटबंधारे प्रकल्पास आदिवासी विकास विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून प्रकल्पा संदर्भात जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत येत्या १५ दिवसात मंत्रालयात ओतूर ग्रामस्थांच्या उ ...
ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पश्चिम भागातील ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर देवीच्या खिंडीत घाट रस्त्याच्या एका वळणावर ट्रॅक्टर उलटून एक जण ठार झाल्याची घटना घडली आहे. ...
देवळा/उमराणे : जिल्ह्याच्या बहुतांश भागात दुबार पेरणीचे संकट असून, पावसासाठी प्रार्थना करण्यात येत आहे. मागील वर्षाच्या तीव्र दुष्काळानंतर चालू वर्षी जोरदार पावसाची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीही पावसाने ओढ दिल्याने अत्यल्प पावसावर केलेल्या ...
मनमाड : भालूर परिसरात हरितक्रांती घडवून आणणाºया गावाच्या पश्चिम शिवारातील बंधाºयाच्या दुरुस्तीकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने शेतकरी वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेक समस्यांचा सामना करणारा हा बंधारा भरल्यानंतर सांडव्यातून होण ...