लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘सातबारा’साठी गर्दी - Marathi News | The crowd for 'Satbara' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘सातबारा’साठी गर्दी

जोरण : बागलाण तालुक्यात खरीप पिकांचा पीकविमा भरणे चालू असून, अंतिम मुदत दि.२४ जुलै असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सातबारा काढण्यासाठी तलाठी कार्यालयासमोर गर्दी केली आहे. पीकविम्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे तशी शेतकºयांची गर्दी वाढत आहे; परंतु नऊ ...

कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा - Marathi News | Alumni rally in Kalwan College | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा

कळवण : कळवण शिक्षण संस्था संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मानूर येथील माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच झाला. ...

पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू - Marathi News | Kemazu harvested due to lack of rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाऊसाअभावी पिके लागली कोमेजू

खामखेडा : गेल्या आठ दिवसापासून पाऊसाने हुकवणी दिल्याने पिके पाऊसा अभावी कोमजू लागली असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. रोहिणी, मृग नक्षत्र कोरड गेल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश भागात आद्रा नक्षत्राच्या शेवटच्या चरण्यात पाऊस झाला असला तरी देवळा तालुका क ...

उघडे रोहीत्र, लोंबकळणाऱ्या तारा बनताहेत मृत्युचे सापळे - Marathi News | Open pitchers, trapped snakes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उघडे रोहीत्र, लोंबकळणाऱ्या तारा बनताहेत मृत्युचे सापळे

खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ...

कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले तालुक्यातील पन्हाळसाठे येथे वृक्षारोपण - Marathi News | Plantation of Agriculture Plants at Panhalsa | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले तालुक्यातील पन्हाळसाठे येथे वृक्षारोपण

येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत बाभूळगाव व पन्हाळसाठे शिवारात वृक्षारोपण करण्यात आले. ...

डाऊन रेल्वे मार्ग दुरुस्त झाल्याने दुपारपासून रेल्वे मार्ग सुरळीत - Marathi News |    Due to the repair of down railway line it is possible to clear the railway line from noon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डाऊन रेल्वे मार्ग दुरुस्त झाल्याने दुपारपासून रेल्वे मार्ग सुरळीत

इगतपुरी : अंतोदय एक्सप्रेसचा डबा रुळावरुन घसरल्याने रेल्वे वाहतुक काही वेळ रोखण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाने डबे सुरळीत करुन रेल्वे वाहतुक पुर्वपत केली. ...

येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड - Marathi News | Social forestry department organized 1 lakh 8 thousand 729 trees in Yeola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात सामाजिक वनीकरण विभागाने केली १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड

येवला : तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून १ लाख ८ हजार ७९२ वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. यात करंज, रेनट्री, निम, आवळा, चिंच, वड, पिंपळ, हादगा, शेवगा, जांभूळ, सिल्वर, ओक, विलायती चिंच, सिताफळ, आधी वृक्षांची लागवड झाली आहे. सदर वृक्ष खिर्डी साठे व ...

विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत - Marathi News | Bus service service | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांच्या रेट्याने बससेवा पुर्ववत

पिंपळगाव बसवंत : गेल्या चार महिन्यांपासून बंद असलेली पिंपळगाव-धोंडगव्हाणमार्गे वडनेर भैरव-बहाद्दुरी जाणाऱ्या बस फेºया विद्यार्थी व ग्रामस्थांच्या विनंतीवरून सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी (दि.१८) बस फेºया सुरू केल्यानंतर आगारप्रमुख संध्या जाधव यां ...

तंबी देताच पोषण आहार पुरवठादार वठणीवर ! - Marathi News | Nutritional Supplements Suppress the Trumpet! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तंबी देताच पोषण आहार पुरवठादार वठणीवर !

गेल्या महिन्यात मुख्य कार्यकारी अधिका-यांनी कळवण तालुक्यातील शाळांच्या पोषण आहाराची तपासणी केली असता त्यात तफावत आढळून आल्याने शाळेचे मुख्याध्यापक व विस्तार अधिका-यावर कारवाई करण्यात आली होती. ...