लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एक ठार - Marathi News | Tractor on Thangagaon-Sinnar road reversed and killed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव-सिन्नर रस्त्यावर ट्रॅक्टर उलटून एक ठार

ट्रॅक्टर खाली दबल्याने किरणबिन्नर यांचा मृत्यू ...

आदिवासींच्या वनजमिनीसाठी आंदोलन - Marathi News | Movement for tribal's forest land | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींच्या वनजमिनीसाठी आंदोलन

सिन्नर : शेती करत असलेल्या वनजमिनी आदिवासींच्या नावावर कराव्या यासाठी तहसील कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...

सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणामुळे वावीची बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती - Marathi News | Due to the four-laning of Sinnar-Shirdi, the market of the Wavi market is in danger of being overwhelmed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर-शिर्डी चौपदरीकरणामुळे वावीची बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती

वावी : सिन्नर-शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणामुळे महामार्गावरील वावी गावातील बाजारपेठ उध्दवस्त होण्याची भीती निर्माण झाल्याने व्यापारी व ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत जिल्हाधिकाºयासह संबंधितांना निवेदन देण्या ...

माळवाडी तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस - Marathi News | The building of the Malawadi Talathi office is in progress | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळवाडी तलाठी कार्यालयाची इमारत मोडकळीस

ग्रामपंचायतीची नोटीस : पर्यायी व्यवस्थेची मागणी ...

पाताळेश्वर विद्यालयाच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड - Marathi News |  Pataleshwar school team selected for state level competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाताळेश्वर विद्यालयाच्या संघाची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

सिन्नर : तालुक्यातील पाडळी पाताळेवर माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्षाखालील मुले व मुली अशा दोन संघांची राज्यस्तरीय टेनीक्वाईट सब ज्युनिअर स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. ...

बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी - Marathi News | In the murder case of Balika, she was given a three-day police custody for the mother | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बलिकेच्या खून प्रकरणी त्या मातेला तीन दिवसांची पोलीस कोठडी

गेल्या मंगळवारी (दि.१६) दुपारी आडगाव शिवारातील औरंगाबादरोडवर साई पॅराडाईझ इमारतीत योगिताने १४महिन्यांच्या स्वरा नामक मुलीच्या गळा व हातावर ब्लेडने वार करून जीवे ठार मारले होते. ...

शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही - Marathi News | nashik,homeopathy,doctors,encouragement,for,government,health | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शासकीय आरोग्यसेवेसाठी होमिओपॅथी डॉक्टर्स आग्रही

नाशिक : होमिओपॅथिक चिकित्सकांना शाासकीय आरोग्य सेवेत सामावून घेण्याबरोबरच त्यांना राष्टÑीय आरोग्य मिशन योजनेतही नियुक्ती देण्याच्या मागणीबरोबरच अन्य मागण्यांसाठीचा ... ...

पुनद योजनेविरोधातील याचिका फेटाळली - Marathi News | The petition against the red plan was rejected | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुनद योजनेविरोधातील याचिका फेटाळली

उच्च न्यायालय : सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे आदेश ...

सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’ - Marathi News | Wildlife will remain 'rich' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षेला प्राधान्य : वन्यजीवांचा अधिवास राहणार ‘समृध्द’

वन्यजिवांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. वाइल्डलाइफ इन्स्टिट्यूट इंडियाच्या मार्गदर्शक तत्वे विचारात घेऊन संस्थेने महामार्गाचे संपुर्ण सर्वेक्षण करत सुचविलेल्या सुचनांनुसार महामार्गाची संरचनेत बदल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले ...