अवयवदान जनजागृती व नोंदणी प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी शेकडो नाशिककर आबालवृद्धांनी ‘रन फॉर आॅर्गन’मध्ये सहभागी होऊन तीन किलोमीटरपर्यंत धाव घेतली. दरम्यान, सहभागी काही विद्यार्थ्यांनी प्रबोधनपर प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले. ...
शहर आयुक्तालयाच्या परिमंडळ २ मध्ये अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आले असून, अचानक तीन पोलीस ठाण्यांतर्गत राबविण्यात आलेल्या कारवाईत ११ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
नाशिकसह राज्यभरातील प्रमुख शहरांमधील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात असून, पहिल्या गुणवत्ता यादीचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर सोमवारी (दि. २२) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार असून, निवड झालेल्या विद्यार्थ्यांना २३ ...
आजच्या काळात विद्यार्थी फक्त गुणमिळवण्याची स्पर्धा करून पुढे येण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु नोकऱ्यांचे स्वरूप बदलत चालले असून, यामुळे भविष्यात रोजगाराची गंभीर समस्या निर्माण होणार आहे. ...
वाड्यात राहणारा घरमालक असेल तर त्या वाड्याशी त्याची ओळख निगडित असते अन् भाडेकरू असेल तर त्याची निकडही त्याला जिवापेक्षाही अधिक मोलाची वाटत असते. त्याशिवाय कामधंद्यासाठीची मोक्याची जागा, ...
सिन्नर : सिन्नर तालुका भारतीय बौद्ध महासभा तथा दि बुद्धिस्ट सोसायटी आॅफ इंडिया सिन्नर शाखेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक मधुकर जाधव यांची निवड करण्यात आली. ...
सिन्नर : कामगार शक्ती फाउंडेशनतर्फे दहावी, बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिन्नरचे भूमिपूत्र तथा गुजरातमधील बलसाडचे उपजिल्हाधिकारी रवींद्र खताळे उपस्थित होते. व्यासपीठावर नवजीवन एज्युकेशन संस्थेचे संस् ...
सिन्नर : चांगले काम करायला आपण मोठेच असलो पाहीजे, असे मुळीच नाही. कधी कधी छोटे मुलेही असं काही काम करून जातात की मोठ्यांनाही त्यांचा हेवा वाटावा असेच काम एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागातील चिमुकल्यांनी केले. तयार केलेल्या अडीच हजार सीड बॉलपैकी ५०० ...