लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत ‘खडू, फळा बंद’ - Marathi News |  Unprivileged Junior Colleges 'Khadoo, Fruit Off' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांत ‘खडू, फळा बंद’

विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांसाठी अनुदानाची तरतूद करण्यात यावी यांसह अन्य मागण्यांसाठी विनाअनुदानित कृती समितीच्या शिक्षकांनी शुक्रवारपासून बेमुदत बंद पुकारला असून, महाविद्यालयात ‘खडू, फळा बंद’ आंदोलन पुकारण्यात आला आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील स ...

भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त - Marathi News | Ganesh festival celebrated at Bhalekar Maidan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भालेकर मैदानावरील गणेशोत्सव वादग्रस्त

शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव क ...

शस्त्रांचा धाक दाखवून मटका अड्ड्यावर लूट - Marathi News | Robbery at Matka base showing fear of weapons | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शस्त्रांचा धाक दाखवून मटका अड्ड्यावर लूट

जेलरोड इंगळेनगर पाण्याच्या टाकीसमोर असलेल्या मटक्याच्या अवैध धंद्यावर तोंडाला फडके बांधून आलेल्या चौघा लुटारूंनी बंदूक, कोयत्याचा धाक दाखवून लूट केल्याची घटना घडली आहे. शहरात अशाप्रकारे पहिल्यांदाच अवैध धंद्यावर झालेल्या लुटमारीच्या प्रकाराची चर्चा स ...

पुरामुळे नादुरुस्त मीटर देणार बदलून - Marathi News | Changing the flood meter will give the correct meter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुरामुळे नादुरुस्त मीटर देणार बदलून

पुराच्या पाण्यामुळे घरगुती तसेच व्यावसायिक ग्राहकांच्या वीजमीटरचे मोठे नुकसान झाले आहे तर अनेकांचे वीजमीटर तुटल्यामुळे विजेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पुराची तीव्रता आणि नुकसानीचा अंदाज घेता महावितरणने पूरग्रस्त भागातील नुकसान झालेले वीजमीटर बदलून दे ...

ओझर शिवारात घरफोडी - Marathi News | Home robbery at Ozar Shivar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर शिवारात घरफोडी

घर बंद करून आठ दिवस बाहेर गेल्याची संधी साधात बंद घराचा पत्रा उचकाटून चोरट्यांनी घरात प्रवेश करून टीव्हीसह एकूण चार हजार रुपयांच्या वस्तू चोरून नेल्याची घटना ओझर शिवारातील जाधववाडी येथे घडली. ...

सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाची दंडात्मक कारवाई - Marathi News |  Penal action of CIDCO Solid Waste Management Department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको घनकचरा व्यवस्थापन विभागाची दंडात्मक कारवाई

अंबड औद्योगिक वसाहतीत एका कारखानदाराने त्यांच्या कारखान्यातील रसायन व मैलायुक्तपाणी मोकळ्या भूखंडावर सोडल्याने महापालिकेच्या वतीने कारवाई करीत दहा हजार रुपयांचा दंड केला. गेल्या दहा दिवसांत ५१ केसेस करीत सुमारे ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला अ ...

पहाडेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण - Marathi News | Pahadeshwar waterfall is becoming a tourist attraction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहाडेश्वर धबधबा ठरतोय पर्यटकांचे आकर्षण

अजमेर सौंदाणेपासून साधारण दोन किलोमीटर व जुनी शेमळीपासून साधारण दोन ते तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्रीक्षेत्र पहाडेश्वर येथील धबधबा श्रावणमासनिमित्त आलेल्या शिवभक्तांना आकर्षित करीत आहे. ...

गोदाकाठावरील नुकसानीचे पंचनामे - Marathi News | Damages at Godakath | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदाकाठावरील नुकसानीचे पंचनामे

गोदावरी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठ भागातील जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर हजारो हेक्टरचा परिसर जलमय झाला होता, या परिघातील दारणसांगवी, शिंपीटाकळी, नागापूर, चाटोरी, सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, तारु खेडले, चापडगाव, मांजरगाव, गोंडेगाव शिवार या ...

कत्तलीसाठी आणलेली १२ जनावरे जप्त - Marathi News | 2 animals recovered for slaughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कत्तलीसाठी आणलेली १२ जनावरे जप्त

मालेगाव येथील स्विस हायस्कूलच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या हेतूने २ लाख रुपये किमतीची बांधून ठेवलेली १२ जनावरे अपर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने जप्त केली आहे. ...