मुंबईतील फोर्ड येथील नौसैनिक तळावर भारतीय नौसेनेकडून आय.एन.एस. चेन्नई हे लढाऊ जहाज शालेय विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. नाशिकमधील देवळाली कॅम्पच्या विद्यार्थ्यांनी लढाऊ जहाजाला भेट दिल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ...
सिन्नर तालुक्यातील घोरवड येथे ग्रामपंचायतीच्या गायरानात चरत असलेल्या शेळ्यांच्या कळपावर दुपारी चार वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. त्यात यमुना नवाळे यांची शेळी ठार झाली. ...
मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या चार वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या गेल्या दोन महिन्यांत बदल्या करण्यात आल्या असून, या बदल्यांमागे गुन्हेगारीत वाढ व अवैध धंदे रोखण्यात आलेले अपयश असल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या करूनही उपरोक्त प्रकार सुरूच अ ...
आसपास कसेही प्रसंग घडले तरी शहराची शांतता कायम राखण्यात प्रत्येक नागरिकाने योगदान द्यावे. तसेच आगामी सण-उत्सवांच्या दृष्टीने शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य पार पाडण्यात पोलिसांना सहकार्य करावे, असे प्रतिपादन अपर पोलीस महासंचालक कुलवंतकुमा ...
येत्या विधानसभा निवडणुकीत धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पिपल्स रिपब्लिकन पक्ष आणि पिपल्स रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया यांची एकत्रित रिपब्लिकन जनशक्ती आघाडीने विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आघाडीकडे ११ जागांचा प्रस्ताव दिला असून, यासंदर्भात ...
महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने आपल्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलनाची शासन दखल घेत नसल्याने आमदार डॉ. सुधीर तांबे व शिक्षण संस्थाचालक महामंडळाचे अध्यक्ष विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिक्षण उपसंचालक कार्याल ...
घराकडे परतणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वार भामट्यांनी ओरबाडून नेल्याची घटना पाथर्डी शिवारातील नरहरिनगर भागात घडली. ...
बॅलेट पेपर आणा, लोकशाही वाचवा, वाचवा रे वाचवा लोकशाही वाचवा अशा घोषणा देत विरोधी पक्षांनी आॅगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून सीबीएसवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी (दि.९) निदर्शने केली. ...
नाशिक महानगरात सतत बाराव्या दिवसांनंतरही पावसाची रिपरिप सुरूच असल्याने गोदाकाठावरील पूरग्रस्तांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पूर्णपणे उघड्यावर पडलेले संसार तसेच घरात आलेला गाळ काढून घर धुऊन टाकल्यानंतरही सूर्यदर्शन नसल्याने घर तसेच वाड्यांमधील ओल कायम रा ...
नाशिक - शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी असा ...