लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी - Marathi News | Illegal sales of abortion drugs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गर्भपाताच्या औषधांची बेकायदेशीर व्रिकी

येथील टिळकपथ परिसरातील एका औषध विक्रीच्या दुकानात संशयित प्रसाद शुक्ला यांनी त्यांचे इतर साथीदार संशयित जयेश रवींद्र नेरकर हा फार्मसिस्ट म्हणून नोकरीसाठी ठेवले. नेरकर याने संशयित विक्रांत देवरेकडून स्त्रियांच्या गर्भपाताची गोळ्या घेत त्याची बेकायदेशी ...

भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या - Marathi News | Bhoondubaba's two companion ships | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भोंदूबाबाच्या दोघा साथीदारांना बेड्या

एका गरीब महिलेला फूस लावून नाशिकला आणले व झटपट श्रीमंत करण्यासाठी पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून संशयित भोंदू विनोदबाबा याने या महिलेवर बलात्कार केल्याचे उघडकीस आले. या गुन्ह्यात त्याला साथ देणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी रविवारी (दि.१ ...

त्र्यंबकला वीकेण्डमुळे भाविकांची गर्दी ! - Marathi News | Trambak Weekend crowd of devotees! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकला वीकेण्डमुळे भाविकांची गर्दी !

दुसऱ्या श्रावणी सोमवारच्या पूर्वसंध्येला व रविवारच्या सुटीमुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती. ...

लोहोणेर परिसरातील पिकांचे पुरामुळे नुकसान - Marathi News | Flood damage to crops in Lohner area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लोहोणेर परिसरातील पिकांचे पुरामुळे नुकसान

गेल्या आठवड्यात पडलेल्या संततधार पावसामुळे कळवण, सुरगाणा तालुक्यातील नद्यांना प्रचंड पूर आल्याने गिरणा काठावरील शेतीचे नुकसान होऊन नदीकाठालगतचे उभे पीक वाहून गेले. देवळा तालुक्यातील विठेवाडी,भऊर, सावकी, खामखेडा, लोहोणेर या गावांतील शेतकऱ्यांचे सर्वाध ...

सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत - Marathi News | Lasalgaon help to flood victims in Sangli | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सांगली येथील पूरग्रस्तांना लासलगावकरांची मदत

लासलगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील टोमॅटो, डाळिंब तसेच विंचूर येथील कांदा व्यापारी व दोस्ती ग्रुपच्या वतीने सांगलीच्या पूरग्रस्तांना तातडीने मदतीचा हात देण्यात आला आहे. ...

ओझरला सेंटरिंग प्लेट्सची चोरी - Marathi News | Theft of Centering Plates to Ozar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरला सेंटरिंग प्लेट्सची चोरी

मुंबई-आग्रा महामार्गावर ओझर येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणाहून १५ हजार रुपये किमतीच्या सेंटरिंग प्लेट्स चोरट्याने चोरून नेल्या. ...

मनपाचे सभागृह होणार थंडा थंडा कूल कूल! - Marathi News | Cool cool will be cool in Municipal House! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपाचे सभागृह होणार थंडा थंडा कूल कूल!

महापालिकेच्या राजीव गांधी भवनातील सभागृहात गेल्याच महिन्यात वीजपुरवठा खंडित झाल्याने नगरसेवक संतप्त झाले होते. आधीच असह्य उकाडा त्यात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे नगरसेवकांच्या संतापाचा बांध फुटला असला तरी आता मात्र हे सभागृह थंडा थंडा कूल कूल राहील, अ ...

इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेला सुरुवात - Marathi News | Jhulan Yatra begins at ISKCON temple | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इस्कॉन मंदिरात झुलन यात्रेला सुरुवात

श्रावण महिन्यात वृंदावनमध्ये साजऱ्या होणाºया उत्सवांपैकी एक म्हणजे झुलन यात्रा. भगवान श्रीकृष्ण पाच हजार वर्षांपूर्वी प्रगट झाले त्याचे औचित्य साधत वृंदावनमध्ये १३ दिवस झुलन यात्रोत्सव साजरा होतो. ...

पावणेदोन लाखांचा कांदा लुटला - Marathi News | Pawedon plundered millions of onions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पावणेदोन लाखांचा कांदा लुटला

द्वारका-टाकळी फाट्यादरम्यान महामार्गावर स्कॉर्पिओमधून आलेल्या टोळीने कांदा वाहून नेणाऱ्या ट्रकला (एमएच ०४, सीजी ०८३५) अडवून बळजबरीने ड्रायव्हर-क्लिनरला मारहाण करत ठार मारण्याची धमकी देत ५० हजारांच्या रोकडसह पावणेदोन लाख रुपये किमतीच्या कांद्याने भरले ...