घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदार संघात सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या विद्यमान आमदार निर्मला गावित यांनी बुधवारी (दि. २१) शिवसेनेत प्रवेश केला. ...
दिंडोरी तालुक्यातील पालखेड औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यामध्ये झालेल्या अपघातात भाजल्यामुळे दोन कामगारांचा मृत्यू झाला असून, अन्य एकजण अत्यवस्थ आहे. ...
एकीकडे पावसामुळे गावठाणातील जुने वाडे दिवसागणिक पडत असताना आता त्यांना आणि रहिवाशांना वाचविण्यासाठी वाडे दुरुस्तीस परवानगी देण्याचा निर्णय मंगळवारी (दि.२०) झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्यामुळे गावठाणातील मूळ नाशिककरांची मोठी अडचण दूर होणार आहे. ...
शहरातील विनयनगर भागातील ‘एंजेल’ नावाच्या पक्षी, प्राणी, मासेविक्रीच्या दुकानामध्ये नाशिक पश्चिम वनविभागाने छापा मारून वन्यजीव अनुसुची-४मधील दोन भारतीय तारा कासव आणि ४३ भारतीय पोपट मंगळवारी (दि.२०) जप्त केले. दुकानमालक मझहर इस्माइल खान यास वनविभागाच्य ...
तीन लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहाथ सापडलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी चुंभळे यांचा पाय खोलात गेला आहे. त्यांच्या निवासस्थानी अवैध मद्यसाठ्यात सैन्यदलातील राखीव कोट्यातील उच्चप्रतीच्या मद्याच्या ६५ बाटल्या आढळून आल्याप्रकरणी रा ...
महापालिका कर्मचाऱ्यांना अखेरीस सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय महासभेत विनाचर्चा मंजूर झाला आहे. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये उत्साहाचे वातावरण असले तरी त्याबाबतचा प्रस्ताव महापौरांनी चर्चेविनाच मंजूर झाला आहे. ...
उत्तम हवापाणी म्हणून किंवा सध्याच्या वापरात असलेल्या लाइव्हलीहुड मनल्या जाणाऱ्या नाशिक शहरात आता प्रदूषण वाढू लागले आहे. शहरातील सर्व नद्या प्रदूषणमुक्तअसल्या तरी अकरा नैसर्गिक नाले प्रदूषण असल्याचा निष्कर्ष निघाल्याने त्याविषयी शंका -कुशंका निर्माण ...
अकरावी प्रवेशासाठी पहिल्या तीन नियमित फेºया पार पडल्यानंतर विशेष फेरीअंती १६ हजार ५८३ विद्यार्थ्यांचे आॅनलाइन पद्धीतीने प्रवेश निश्चित झाले असून, उर्वरित सात हजार २७७ जागांसाठी बुधवारपासून (दि.२१) ‘प्रथम येणाºयास प्रथम प्राधान्य’ या नियमानुसार खुल्या ...