ज्येष्ठ संगीतकार खय्याम यांच्या निधनाने कलाक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. भावस्पर्शी संगीत देणाऱ्या महान कलावंतांपैकी खय्याम हे एक होते. त्यांच्या निधनाने कलाक्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. ...
‘श्रावणात सप्तसूर’ या अविस्मरणीय मराठी गीतांच्या सप्तसूर मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज स्मारक येथील विशाखा हॉलमध्ये बालाजी म्युझिकल इव्हेंट आयोजित या मैफलीची सुरुवात गुपचूप गुपचूप या चित्रपटातील ‘पाहिले न मी तुला’ या गीतान ...
काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनेकदा अधिकृत वीजजोडणी घेतली जात नाही तर याउलट वीजचोरी करून वीज वापरली जाते. अशा जोडणीमुळे दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने महावितरणने गणेश मंडळांसाठी सवलतीच्या दरात वीज देण्याचे जाहीर केले आहे. ...
एकलहरे औष्णिक वीज केंद्रासाठी जमिनी संपादित केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्तांचे दाखले त्वरित मिळावेत, अशी मागणी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे. ...
दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९, रा. रामवाडी) यास अटक केली आहे. ...
गेल्या वर्षापासून देशभरात ग्रामीण भागात स्वच्छता कायम राहण्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायतींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्वेक्षणात प्रत्येक जिल्ह्यामधून २५ ते ३० गावांची पडताळणी केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून करण्यात येते. ...
‘महाट्रॅफिक’ नावाच्या या अॅप्लीकेशन्सचा वापर करून थेट आॅनलाइन दंडाची रक्कम बेशिस्त वाहनचालकांना भरता येणे सोपे होणार आहे. त्यामुळे चालकांची आणि पोलिसांची होणारी गैरसोय टळण्यास मदत होईल, असा आशावाद शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुल ...
या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. ...