महात्मा गांधींच्या खुनापासून नरेंद्र दाभोलकर ते गौरी लंकेश या सर्वांच्या खुनामध्ये एकाच यंत्रणेचा हात असल्याने खुनी सापडला तरी त्यांचा म्होरक्या सापडत नाही. या सर्व खुनांचा तपास करण्यापेक्षा त्यात गुंतागुंत वाढवण्यातच पोलीस आणि प्रशासनाला अधिक रस असल ...
पुणे येथील महापालिकेचा निर्णय आणि गुजरातमधील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने तीन मॉल्सचालकांना विनाशुल्क वाहनतळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सोमवारी (दि.१९) अंतिमत: दिले आहेत. तिन्ही मॉल्सचालकांनी यापूर्वी महापालिकेच्या नोटिसींवर आक्षेप घेतल्य ...
बागलाण तालुक्यातील ताहाराबाद येथील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी राजेशभाई गमजाभाई इंदाईत (३८, रा. मोरझिरा, ता. अहवा, जि. डांग) यास जिल्हा व अपर सत्र न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठाविल ...
जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीची मासिक सभा घेण्यात येऊन त्यात समाज कल्याण खात्यातील विविध योजनांसाठी तरतूद केलेल्या व अखर्चित राहिलेल्या गेल्या दोन वर्षांतील निधी येत्या आठ दिवसांत जिल्हा अपंग निधी व जिल्हा निधीमध्ये वर्ग करण्याच्या सूचना सभापती ...
जून महिन्यात आलेले वादळ व जुलैच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्णातील तीनशेहून अधिक जिल्हा परिषदेच्या शाळांची पडझड झालेली असून, भर पावसाळ्यात विद्यार्थी, शिक्षकांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनाचे काम करावे लागत असतानाही या शाळांची दुरुस्ती निव्वळ शिक्षण ...
पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची नर्सरीमध्ये रोपे घेण्यासाठी झुंबड उडाली असून, टमाटा रोपांचा सर्वच ठिकाणी तुटवडा भासू लागला आहे. मध्यंतरी मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने शेतकºयांच्या रोपांचे मोठे नुकसान झाले आहे. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकात हवा शुध्द करणारे एअर प्युरिफायर यंत्र लावण्यात आले असून, उर्वरित दोन यंत्रे लवकरच लावण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले. ...
चांगल्या सवयीने चांगले विचार समाजात रूजतात. समाज हा डाळिंबाच्या दाण्याप्रमाणे एकसंधपणे बांधून राहिला पाहिजे. त्यासाठी एकतेची भावना समाजात असणे महत्त्वाचे आहे. तसेच विद्यार्थ्यांनी चांगले आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पोलीस आ ...
अवकाशक्षेत्रात भारताकडून देदीप्यमान कामगिरी होत असतानाच या क्षेत्रात करिअर करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी असून, पालकांनी विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने अनुकूल स्थिती निर्माण करून देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन नासाच्या स्पेस एज्युकेटर अपूर्वा जाखड ...
पंडित कॉलनीमध्ये राहणाºया एका विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करून वेळोवेळी शारीरिक-मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नीने संशयित पतीविरुद्ध दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...