गेल्या ३० ते ३५ वर्षांपासून एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अंगणवाड्यांना ‘रिंग’ करून पोषण आहार पुरविणाºया ठेकेदारांना सर्वाेच्च न्यायालयाने दणका दिल्यानंतर राज्य सरकारने आता गाव पातळीवरील महिला बचत गटांना अंगणवाड्यांना पोषण आहार ...
नाशिक जिल्हा खो-खो असोसिएशन व जिल्हा क्र ीडाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२४ आॅगस्टदरम्यान छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे किशोर व किशोरी गटाच्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
निफाड तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत वैनतेय विद्यालयाने प्रथम क्र मांक पटकावला. वैनतेय विद्यालयात तालुका विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ...
कसबे सुकेणे येथील जैन श्रावक संघात चातुर्मास निमित्त प.पु. म्हाश्वेताजी म.सा.यांचे सानिध्यात तप पूर्ती केलेल्या बांधवांची शोभायात्रा कसबे सुकेणे येथे नुकतीच काढण्यात आली- ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागातील ग्रामपंचायतस्तरावर कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत असलेल्या संगणक परिचालकांनी प्रत्येक महिन्याच्या एक निश्चित तारखेला मानधन मिळावे आणि महाराष्ट्र शासनाच्या आयटी विभागाकडून नेमणूक होणेकामी व इतर मागण्यांसंदर् ...
सिन्नर : येथील सिन्नर गटातील जिल्हास्तरावरून विशेष निवड झालेल्या नऊ शिक्षकांनी नुकतेच देवळा तालुक्यातील ३५० शिक्षकांना मूल्यवर्धनसंदर्भात तीन दिवसीय प्रशिक्षण दिले. ...
राज्यातील एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा गोंधळ तीन महिने उलटल्यानंतरही सुरूच असून, अजून प्रवेशाची एकही फेरी पूर्ण झालेली नाही. प्रवेशासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असून, या याचिकेवर २८ आॅगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत प्रवेशप् ...