सिन्नर/खेडलेझुंगे : गावाच्या विकासात ग्रामसेवक हा महत्त्वाचा घटक आहे. मात्र, गेल्या दोन आठवड्यांपासून ग्रामसेवकांच्या सुरू असलेल्या कामबंद आंदोलनामुळे ग्रामपंचायत स्तरावरील कामकाज ठप्प झाले आहे. गावपातळीवरील नागरिकांना या आंदोलनामुळे मोठ्या अडचणीचा स ...
अंदरसुल : येवला तालुक्यातील दुगलगाव ग्रामपंचायतच्या दि. ३१ आॅगष्ट रोजी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीची मंगळवारी (दि.३) झालेल्या मतमोजणीत थेट जनतेतून झालेल्या लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुकीत जनसेवा पॅनलच्या आशा रावसाहेब लासुरे यांनी विगय मिळविला. ...
मनमाड : येथील मरेमा विद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली मिस्कर हिने रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ग्रेपलींग या क्र ीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली. ...
ब्राह्मणगाव : शेतकऱ्यांच्या वृद्धाकाळात सुरक्षित भवितव्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान पेंशन योजना मोठा गाजावाजा करून सुरू केली. कृषी खात्याने योजनेचा प्रचार, प्रसार ही केला मात्र गावातून या योजनेकडे शेतकºयांनी मात्र पाठ फिरवल्याचे चित्र आहे ...
मतदानप्रक्रियेत वापरण्यात येणारे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रणांची कार्यपद्धती जवळून बघण्याची संधी मतदारांना मिळावी आणि शंकेचे निरसन व्हावे यासाठी जिल्हा ... ...