मरेमा विद्यालयातील हर्षाली मिस्कर ने पटकावले सुवर्णपदक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 05:31 PM2019-09-04T17:31:45+5:302019-09-04T17:34:03+5:30

मनमाड : येथील मरेमा विद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली मिस्कर हिने रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ग्रेपलींग या क्र ीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली.

Harshali Miskar won the gold medal at Marema school | मरेमा विद्यालयातील हर्षाली मिस्कर ने पटकावले सुवर्णपदक

हर्षाली मिस्कर

Next
ठळक मुद्देतिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

मनमाड : येथील मरेमा विद्यालयातील विद्यार्थिनी हर्षाली मिस्कर हिने रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील ग्रेपलींग या क्र ीडा प्रकारात दोन सुवर्णपदके पटकावली.
तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. तिचे कौतुक करण्यासाठी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून इंडियन हायस्कूल पर्यंत मिरवणूक काढली. हर्षाली हिला मरेमा विद्यालयाचे मुख्याध्यापक, संचालक व क्र ीडा शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
 

Web Title: Harshali Miskar won the gold medal at Marema school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य