दत्तमंदिररोड येथील नागरिक वाचनालयाच्या सभागृहात देशमुख मराठा महिला मंडळाच्या वतीने महिलांसाठी आयोजित केलेल्या सण, उत्सव सजावट स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ लेखिका वंदना अत्रे उपस्थित होत्या. ...
पोकलेन मशिनरींची वाहतूक करताना होणारी दंडात्मक कारवाई थांबवावी, तसेच कायद्यात दुरुस्ती करावी, अशी मागणी नाशिक अर्थमुव्हर्स असोसिएशनतर्फे करण्यात आली असून, सदर मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांना देण्यात आले आहे. ...
या हंगामात अधिक पाऊस झाल्याने वातावरणात अधिक बाष्पनिर्मिती होऊन डावणी आणि भुरीसह विविध कीटक आणि अळी नियंत्रणाचे आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. ...
आशा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या निमित्ताने आयोजित सोहळ्यात ज्येष्ठ रंगकर्मी राजू फिरके आणि विद्या करंजीकर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याआधी सकाळी निघालेल्या रॅलीनंतर झालेल्या सोहळ्यात विविध देशांमधून आलेल्या चित्रपटाच्या द ...
नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी ...
गंगापूर, सोमेश्वर, आनंदवली, सावरकरनगर परिसरात मोकाट जनावरांचा नागरिकांसह वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून, यामुळे लहान-मोठे अपघात होऊन दुखापत झाल्याच्या घटना घडल्या आहेत. ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाने शहरातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठी वाहनतळ शुल्क आकारणीच्या घेतलेल्या निर्णयाचा जनतेकडून विरोध होत होता. सदर विरोध लक्षात घेऊन व्यापारी व नागरिकांच्या सोयीसाठी वाहनतळ शुल्क व दंडामध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
सीबीएसवरून सिन्नरला बसमधून जाणाऱ्या दोघा महिला प्रवाशांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्याने गुपचूप तोडून त्यातील २० हजार रुपये किमतीचे सोने चोरून नेले. दरम्यान, नाशिकरोड बसस्थानकातून बसमध्ये बसलेल्या महिलेच्या पर्समधून अज्ञात चोरट्याने ४० हजार रुपये किम ...
तरुण वयातच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले वसंत बापट हे त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीयतेच्या जाणिवेतून रचना करणारा आणि कवितेवर निष्ठा असणारा कवी म्हणून परिचित असून त्यांच्या काव्यरचनांमधून प्रसंगाचे नाट्यमय दर्शन घडते, असे प्रतिपादन ज्येष्ठ ...
मातोरी शिवारात बिबट्याने धुमाकूळ घातला असून, गावातील आळंदी कॅनललगत असलेल्या प्रवीण धोंडगे यांच्या घराशेजारी असलेल्या गोठ्यातून वासराला भक्ष्य केले. यामुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. ...