मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारने केलेल्या लोकविकासाच्या कामांची माहिती देत आगामी विधानसभा निवडणुकीतही महाजनादेश मिळवण्यासाठी राज्यात काढलेल्या यात्रेचा समारोप नाशकात होत आहे. ...
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेली महाजनादेश यात्रा बुधवारी (दि.१८) अखेरच्या चरणात नाशिकमध्ये पोहोचली. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने निघालेल्या रोड शो मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्यांची धडपड लक्षवेधी ठरली असून, त्यासाठी इच्छुकांनी लढविलेल्या शकला व क्लृप्त्या यात्रेच्या दरम्यान चर्चेच्या ठरल्या. ...
दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर बुधवारी (दि.१८) पहाटेच्या सुमाराला गुजरात परिवहन मंडळाची बस व आयशर ट्रक यांच्यात अपघात झाला. सुदैवाने बसमधील ४० हून अधिक प्रवासी बचावले. या अपघातात आयशर ट्रकचालक किरकोळ गंभीर झाल्याचे पंचवटी पोलिसांनी सांगितले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१९) महाजनादेश यात्रेचा समारोप होणार असून, यावेळी होणाऱ्या सभेसाठी राज्य आणि केंद्रातील डझनभर मंत्री हजेरी लावणार आहेत. या मंत्र्यांचे दौरे जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले असून, सकाळी सर्व मंत्र्यां ...
शहरासह जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले असून, यामुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. तर काही भाजीपाल्यांच्या उत्पादनात घट होत आहे. यामुळे ऐन पितृपक्षात भाज्यांचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. ...