लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
छत्रपतींसाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं नाव उच्चारताच नरेंद्र मोदींची उत्स्फूर्त 'रिअ‍ॅक्शन' - Marathi News | Chhatrapati shivaji maharaj ... Narendra Modi's spontaneous 'reaction' as the Chief Minister utters the name of Udayan Raje bhosale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपतींसाठी कायपण... मुख्यमंत्र्यांनी उदयनराजेंचं नाव उच्चारताच नरेंद्र मोदींची उत्स्फूर्त 'रिअ‍ॅक्शन'

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना, उदयनराजेंचा विशेष उल्लेख केला. ...

मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा - Marathi News | nashik,chief,minister,announces,drought-free,maharashtra | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्यमंत्र्यांची दुष्काळमुक्त महाराष्ट्रची घोषणा

नाशिक : महाराष्ट्रतील गावे दुष्काळमुक्त करण्याचे काम आगामी पाच वर्षात हाती घेणार असल्याची घोषणा करीत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी ... ...

बीडमध्ये स्वत: शरद पवार येऊन उभे राहिले तरी कमळ फुलेल - पंकजा मुंडे  - Marathi News | Pankaja Munde Challenge to Sharad pawar comes and stands in election in Beed Says Pankaja Munde | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बीडमध्ये स्वत: शरद पवार येऊन उभे राहिले तरी कमळ फुलेल - पंकजा मुंडे 

मोदी हे गोरगरिबांचे स्वप्न आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस ला नेस्तनाबूत करण्याचा निर्धार करावा ...

भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा - Marathi News | nashik,bjp,minister,announces,nation-free',debate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपा मंत्र्याची राष्ट्रवादी मुक्त ची घोषणा

नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप हा जनेतच्या आदेशाचा महाकुंभ असून जनतेचा हा संकल्प घेऊन भाजपा ... ...

मोदी यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष - Marathi News | nashik,country's,attention,to,modi's,speech | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोदी यांच्या भाषणाकडे देशाचे लक्ष

नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होत असलेल्या महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रताम पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात काय ... ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन - Marathi News | Narendra Modi to address 'Mahajanadesh Yatra' rally in Nashik today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ओझर विमानतळावर आगमन

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेसाठी नाशिकमध्ये येत असून त्यांचे विमान काही मिनिटांपुर्वीच ओझरच्या विमानतळावर उतरले आहेत. ...

पंतप्रधान मोदींना सुरक्षेचं कवच; काळे कपडे घातलेल्यांना प्रवेश नाकारला तर पेन, कंगवेही जप्त - Marathi News | PM Modi's security armor; If black-clad people are denied access to entry in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंतप्रधान मोदींना सुरक्षेचं कवच; काळे कपडे घातलेल्यांना प्रवेश नाकारला तर पेन, कंगवेही जप्त

पंचवटीत तपोवन परिसरात अटल नगरी उभारण्यात आली असून, पावसाची शक्यता लक्षात घेऊन 12 वॉटर प्रूफ डोम उभारण्यात आले आहे. ...

लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव - Marathi News | Selling onion to Lasalgavi onion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांद्याला हंगामातील विक्रमी भाव

लासलगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गुरूवारी सकाळी कांद्याला हंगामातील विक्र मी ५१०० रूपये प्रतिक्विंटल भाव जाहीर झाला. ...

लागोपाठ दोन घटना : शहरात चोख बंदोबस्त तरीही ‘चेन स्नॅचिंग’ - Marathi News | Two consecutive events: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लागोपाठ दोन घटना : शहरात चोख बंदोबस्त तरीही ‘चेन स्नॅचिंग’

सकाळी साडेसात वाजता मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पळ काढला. तसेच दौऱ्याच्या पुर्वसंध्येला इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीत वासननगर भागात महिलेची सोनसाखळी लांबविली. ...