Nashik Vidhansabha Election Results 2019सीमा हिरे यांनी तब्बल ९ हजार ५२१ इतके मताधिक्य मिळवून विजयश्री प्राप्त केली. त्यांना एकूण ७७ हजारांपेक्षा अधिक मते मिळाली तर प्रतिस्पर्धी उमेदवार डॉ. अपुर्व हिरे यांना ६७ हजार ५५३ मते मिळाली. ...
nashik Vidhansabha Election Results2019 २१व्या फेरीनिहाय कॉँग्रेसच्या प्रतिस्पधी उमेदवार हेमलता पाटील यांना ४४ हजार ५२६ मते मिळाली. तसेच मनसेचे उमेदवार नितीन भोसले यांना २१ हजार ८४१ मते मिळविता आली. ...
घोटी : इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघात अखेर परिवर्तन घडले. काँग्रेसने इगतपुरीची जागा राखण्यात यश मिळवले. विद्यमान आमदार निर्मला गावित ... ...
Nashik Vidhansabha Election 2019 शिवसेनेचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या देवळाली मतदारसंघाची ओळख पुसली गेली. या मतदारसंघात आहिरे यांच्या विजयाने राष्ट्रवादी पक्षाने आपले वर्चस्व निर्माण केले आहे. ...
Nashik-Yevla vidhansabha Election results 2019 येवला (नाशिक)- बिगफाइट म्हणून सध्या राज्यात चर्चेत असलेल्या येवला मतमदारसंघात राष्टÑवादी कॉँग्रेसचे हेविवेट नेते व आमदार छगन भुजबळ बाराव्या फेरीअखेर २३५७१ मतांनी आघाडीवर आहेत. बाराव्या फेरीअखेर भुजबळ या ...
यावेळी राष्ट्रवादीचे बाळासाहेब सानप यांनी या ठिकाणी येऊन यावर हरकत घेत मतमोजणी थांबवण्यावही मागणी केली. अधिकारी कुणाच्या तरी दबावाखाली काम कारत असल्याचा आरोप केला. ...
Nashik Vidhansabha Election 2019 प्रतीस्पर्धी योगेश घोलप यांना ३५ हजार मते मिळाली आहे. ३५ हजार ६६३ मतांनी आहिरे आघाडीवर आहे. मोजणीच्या अखेरच्या चार फे-या शिल्लक आहे. ...
Igatapuri-Tambak vidhansabha Election results इगतपुरी - इगतपुरी-त्र्यंबक विधानसभा मतदार संघात कॉँग्रसचे हिरामण खोसकर यांनी सुमारे ३१ हजार मतांनी आघाडी घेत विजय मिळविला. त्यांनी विद्यमान आमदार निर्मला गावित यांचा पराभव केला. ...
Maharashtra assembly election 2019 बागलाण (नाशिक) : बागलाण विधानसभा मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे सुमारे ३३ हजार मतांनी विजयी झाले. त्यांनी राष्टÑवादीच्या आमदार दिपिका चव्हाण यांचा पराभव केला. ...
Nashik Vidhansabha Election Results 2019 कॉँग्रेसच्या हेमलता पाटील २४ हजार २९१ मनसेचे नितीन भोसले यांना १२ हजार २४३ मते मिळाली आहे. पाटील आणि फरांदे यांच्या मतांच्या आकडेवारीत मोठा फरक असल्यामुळे जवळपास फरांदे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. ...