पाच रु पयाला देतोस का...? परवडत नाही ओ.....मग पंधराला दोन देतोस का? नाही ओ.. खर्चही सुटत नाही... आई-वडील थंडी गारठ्यात रात्रंदिवस शेतात राबतात...पिकांना पाणी देतात....मग कुठे हा भाजीपाला बाजारात विक्रीला आणतो. त्याच्यावर होणारा खर्चही फिटणेही अवघड आह ...
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड २ जानेवारी रोजी तर दुसऱ्याच दिवशी विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली होती. मात्र या पदाधिकाऱ्यांना समित्यांचे वाटप करण्यात न आल्याने त्यासाठी मंगळवारी विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली होती. ...
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा रविवारी (दि.१९) होणार असून या परीक्षेसाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक सहाय्यक परिरक्षक बैठे पथक म्हणून भूमिका बजावणार असून अशा प्रकारे बैठे पथकाची भूमिका बजावण्यासाठी पेपर एकसाठी ३४ व पेपर दोनसाठी २७ असे एकूण ६१ ...
नाशिक - महापालिकेच्या वतीने जाहिर करण्यात आलेल्या अभय योजनेला दुसऱ्या टप्प्यातही घरपट्टी थकबाकीदारांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून आत्तापर्यंत १० ... ...
नाशिक : महापालिकेने आता बेकायदा फलकबाजांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीम सुरू असताना फलकबाजांवरदेखील कारवाईचा धडका सुरू करण्यात आला असून, ३१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ...
दिंडोरी : कादवा सहकारी साखर कारखाना येथे महामार्ग पोलीस केंद्र पिंपळगावच्या वतीने रस्ता सुरक्षा सप्ताह अंतर्गत उस वाहतुक करणाऱ्या वाहन चालकांचे प्रबोधन करण्यात आले. ...
वाडिवºहे : इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे विद्यार्थी विकास मंडळ व इगतपुरी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय आदिवासी विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शा ...
येवला : पारंपरिक कलेचा वारसा पुढे घेऊन चाललेला बँड व्यवसायाला सध्या खुप अडचणीला सामोरे जावा लागत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मंगळवारी येवला येथील माऊली मंगल कार्यालय येथे येवला तालुका बँड चालक मा ...
घोटी : जीवाची पर्वा न करता कर्तव्यासोबत मानवधर्माचे काम करून १३ जणांचा प्राण वाचवणाºया पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅल्युट केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना विशे ...