लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
होमगाडर््सना स्थगिती दिल्याने पोलिसांना डबल ड्युटी - Marathi News | Double duty to police for deferring homeguards | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होमगाडर््सना स्थगिती दिल्याने पोलिसांना डबल ड्युटी

शासनाकडे निधी उपलब्ध नसल्याने दोन-दोन महिने कायमस्वरूपी नेमण्यात आलेल्या होमगाडर््सना स्थगिती देण्यात आली असून, संख्याबळ कमी असलेल्या पोलीस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांवर डबल ड्युटीचा भार आला आहे. ...

रब्बी पिकांना नवसंजीवनी! - Marathi News | Rabbi crops newborn! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रब्बी पिकांना नवसंजीवनी!

मानोरी : महिनाभरापासून ढगाळ वातावरणामुळे येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक परिसरातील शेतकरी रब्बी हंगामातील पिकांसह द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतित आहे. दरम्यान, तीन ते चार दिवसांपासून आकाश निरभ्र असून, वातावरण स्वच्छ झाल्याने थंडीत सातत्याने वाढ होत अस ...

समाजकार्यासाठी देह झिजवावा - Marathi News | The body should be burned for social work | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजकार्यासाठी देह झिजवावा

ज्ञानोबा - तुकोबा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत भारतासारख्या विचारसंपन्न देशात जन्माला आलो हेच आपले भाग्य आहे. त्यामुळे आपला देह समाजकार्यासाठी झिजवावा, असे आवाहन जिल्हा बालसंरक्षक अधिकारी गण ...

प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाची मंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Elementary Teachers Committee Delegation Discusses with Ministers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्राथमिक शिक्षक समिती शिष्टमंडळाची मंत्र्यांशी चर्चा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री सतेज पाटील यांची भेट घेतली. शिक्षकांसह विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न सोेडविण्यासाठी निर्णय घेण्याब ...

ठाणगावी पानिपतच्या स्मृतींना उजाळा - Marathi News | Celebrate the memory of Thanagavi Panipat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावी पानिपतच्या स्मृतींना उजाळा

ठाणगाव येथे जनसेवा मित्रमंडळाकडून पानिपत युद्धाच्या घटनेच्या स्मृतिप्रीत्यर्थ शौर्य दिन साजरा करण्यात आला. ...

दिंड्यांनी दुमदुमली नाशिकनगरी ! - Marathi News | Nashikanagi Dinddumli Nashik Nagar! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंड्यांनी दुमदुमली नाशिकनगरी !

: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांच्या यात्रेसाठी जिल्हाभरातील विविध गावांमधून आलेल्या दिंड्यांनी नाशिकनगरी दुमदुमून गेली. जय जय रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माउली एकनाथ नामदेव तुकाराम असा जयघोष करीत हजारो वारकरी आपापल्या ...

ड्रोनद्वारे सर्वेक्षण - Marathi News | Survey by drone | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ड्रोनद्वारे सर्वेक्षण

गावठाणाच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारच्या वतीने आखण्यात आलेल्या क्लस्टरसाठी अखेरीस आघात मूल्यमापन अहवाल तयार करण्यासाठी सुरुवात झाली आहे. डीजीएसीएने परवानगी दिल्यानंतर आता पंचवटी येथून ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून, येत्या ती ...

चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू - Marathi News | Young woman dies in a four-wheeler crash | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चारचाकी वाहनाच्या धडकेत तरुणीचा मृत्यू

रविवार कारंजाकडून शालिमारच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.१७) घडली. मयत तरुणी टिष्ट्वंकल जगदीश नगरे ही मूळची धुळे येथील असून, नाशिक शहरात ती आपल्या मामाक डे शिक्षणासाठी आलेली होती. या ...

सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण - Marathi News | Police soldier abducted by army personnel | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सैन्यातील जवानांकडून पोलीस शिपायाचे अपहरण

नाशिक : भद्रकालीतील खडकाळी सिग्नलवर मध्य रात्रीच्या सुमारास गस्तीवर असलेल्या पोलीस हवालदारास सैन्याच्या दोन जवानांनी अपहरण करून मारहाण केल्याचा ... ...