गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने फूलकळ्या गळून पडल्याने अॅपल बोरांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभाव तेजीत होते. मात्र काही दिवसांपासून आवक वाढल्याने अॅपल बोरांना अवघा दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी स ...
पिंपळगाव बसवंत : प्रजासत्ताक दिनानिमित्त सादर करण्यात येणाऱ्या विविध कवायतींचा सराव पिंपळगाव हायस्कूल येथे जोमात सुरू आहे. तालुक्यातून देशप्रेमी ... ...
वैतरणा धरण परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. मात्र परिसरात पर्यटकांसाठी सोयीसुविधा नसल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत आहे. परिसरात सोयीसुविधा करण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत. ...
मुक्ती महिला मंडळ आणि पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर कॉलनीत सूर्याथॉन २०२० उपक्रमांतर्गत सलग १०८ सूर्यनमस्कार घालण्याचा उपक्र म साजरा करून एक पाऊल निरामय आरोग्याकडे असा संदेश देण्यात आला. ...
रेल्वेस्थानकात फलाटावर थंडीत बेवारस स्थितीत सापडलेल्या एका सहा दिवसाच्या गोंडस नकोशीला मायेची ऊब देत येथील बालिका अनाथ आश्रमातील दांपत्याने माणुसकी जपली आहे. ...
शहरातून जाणाऱ्या राष्टÑीय महामार्ग क्रमांक तीनच्या दुतर्फा वसलेल्या पंचवटीत वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस जटिल होत चालली असून, राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या उड्डाणपुलाचे कामामुळे होत असलेली वाहतुकीची कोंडी, नाशिक-दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीव ...
सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, मेनरोड, गंजमाळ आणि शालिमार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात ...
आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे. ...