लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओझरच्या जनशांती धामाचे महाद्वार महाशिवरात्रीला उघडणार - Marathi News | The gateway to the Janajanti Dharma of Ozar will be opened to Mahashivratri | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरच्या जनशांती धामाचे महाद्वार महाशिवरात्रीला उघडणार

ओझर येथील जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रमातील देवभूमी जनशांती धाम आगामी काळात अजूनच आकर्षक होणार असून, आश्रम परिसराच्या विविधांगी विकासासाठी जनशांती धामाचे ‘महाद्वार’ भाविकांना दर्शनासाठी दीड महिना बंद करण्यात आले होते. त्यादृष्टीने का ...

होलसेल विक्रेत्यांकडून औषध पुरवठा - Marathi News | Supply of drugs from wholesale retailers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :होलसेल विक्रेत्यांकडून औषध पुरवठा

डॉक्टरांना परस्पर बेकायदेशीरपणे कमी भावात होलसेल विक्रेते औषध पुरवठा करीत असल्याने संतप्त झालेल्या मेडिकलचालकांच्या रिटेल केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त दुश्यंत भामरे यांची भेट घेत होलसेल विक्रेत्य ...

अग्निसुरक्षा नसल्याने ५० क्लासेसवर कारवाईचा बडगा - Marathi News | Since there is no fire protection, there is a burden of action on the 3 classes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अग्निसुरक्षा नसल्याने ५० क्लासेसवर कारवाईचा बडगा

अग्निसुरक्षा साधने नसल्याने शहरातील सुमारे पन्नास खासगी क्लासेसवर कारवाईचे गंडांतर आले आहे. अशा क्लासेसचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. ...

थकबाकी धडक वसुली मोहीम सुरूच - Marathi News | An outstanding shock recovery campaign is underway | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थकबाकी धडक वसुली मोहीम सुरूच

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. यानंतरही थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्य ...

जळीत प्रकरणी सखोल तपासाचे निर्देश - Marathi News | Instructions for a thorough investigation into the burning case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जळीत प्रकरणी सखोल तपासाचे निर्देश

लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी (दि. १५) घडलेल्या महिला जळीत प्रकरणाचे गांभीर्य न्यायालयानेही घेतले असून, सदर घटना सार्वजनिक ठिकाणी घडलेली असल्याने मुख्य संशयित आरोपीवर गंभीर दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कलम ३२६ लावतानाच सखोल तपास करण्याचे ...

बारावीच्या विद्यार्थ्याची मालेगावी आत्महत्या - Marathi News | XII student killed in Malegaon suicide | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बारावीच्या विद्यार्थ्याची मालेगावी आत्महत्या

मालेगाव : येथील कलेक्टरपट्टा भागातील ॠषिकेश व्यंकटेश कदम (१९) या बारावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि. ... ...

विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट; बारावी परीक्षा आजपासून - Marathi News | Students All the Best; XII exam from today | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांना आॅल द बेस्ट; बारावी परीक्षा आजपासून

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) लेखी परीक्षेला मंगळवार (दि. १८) पासून सुरुवात होत असून, शिक्षण विभागाच्या कॉपीमुक्त परीक्षा अभियानासाठी जिल्हानिहाय सात पथकांची स्थापना करण् ...

१६ पैकी चार कुटुंबे मदतीस पात्र - Marathi News | Four out of four families deserve help | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१६ पैकी चार कुटुंबे मदतीस पात्र

पीककर्ज तसेच शेतीच्या नुकसानीच्या कारणांमुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या टास्क फोर्स समितीच्या बैठकीत आत्महत्या केलेल्या जिल्ह्यातील १६ शेतकºयांच्या आत्महत्या प्रकरणांविषयी चर्चा करण्यात येऊ ...

सटाणा तहसीलवर शेतकºयांचा हल्लाबोल - Marathi News | Farmers attack on Satana tehsil | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सटाणा तहसीलवर शेतकºयांचा हल्लाबोल

पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ...