पीक विम्याच्या रक्कमेवरून येथील तहसील कार्यालयावर हल्लाबोल करत जाब विचारला. यावेळी शेतकरी आणि अधिकाºयांमध्ये वादावादी झाली तर विमा कंपनीच्या अधिकाºयांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शेतकºयांनी तब्बल तासभर गोंधळ घातल्याने तणाव निर्माण झाला होता. दरम्यान ...
लासलगाव येथील बसस्थानकात गेल्या शनिवारी घडलेल्या महिला जळीत प्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आणि तपास कार्याचा आढावा घेतला. दरम्यान, पीडित महिलेची प्रकृती स्थिर असून सर्वोत्तम उपचार व्हावेत यासाठी स्वत: जा ...
महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संभाव्य चेंगराचेंगरीची अप्रिय घटना घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मंदिरातील गर्भगृहात भाविकांना प्रवेश देण्यासंदर्भात उपाययोजना कराव्यात, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्र्यंबकेश ...
राज्य व केंद्र शासनाच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना आर्थिक मदत करण्याच्या योजनेसाठी गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून निधी उपलब्ध न झाल्याने केंद्र सरकारने उपलब्ध करून दिलेला सुमारे ५० लाखांचा निधीदेखील खर्च ...
पेठ - आंबेगण ते चाचडगाव दरम्यान पेठ- दिंडोरी बसला सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला.सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नसली तरी प्रवासी जखमी होऊन बसचे नुकसान झाले आहे. ...
लग्नाच्या वादातून झालेल्या झटापटीत लासलगाव बसस्थानकावर शनिवारी (दि. १५) एक महिला अंगावर पेट्रोल टाकून पेटल्याप्रकरणी फरार मुख्य संशयित रामेश्वर भागवत यास येवला येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दरम्यान, गंभीररीत्या भाजलेल्या महि ...
आजही अनेक ब्रिटिशकालीन कायदे राबविले जात असून, आधुनिकतेकडे जात असताना कालबाह्य ठरणाऱ्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कायद्यांचे सिंहावलोकन करण्याची गरज असेल तर अवश्य केले पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ...
नाशिक जिल्ह्यातील चार आदिवासी तालुक्यांतील नऊ ग्रामपंचायतींचे विभाजन करून नव्याने सोळा ग्रामपंचायतींची निर्मिती करण्याच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून, गेल्या आठ वर्षांनंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात नवीन ग्रामपंचायतींची निर्मिती कर ...