लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क - Marathi News | Broken contact of two states due to lack of bridges | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पूल नसल्याने दोन राज्यांचा तुटला संपर्क

पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा ल ...

किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे - Marathi News |  Behind the Kisan Sabha B-bone agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :किसान सभेचे बिºहाड आंदोलन मागे

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

युवा जनता दलाचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation of young Janata Dal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा जनता दलाचे धरणे आंदोलन

मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार - Marathi News | Two-wheeler killed by unidentified vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

त्र्यंबकेश्वर : अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला. ...

बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प - Marathi News | Auction jam in market committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाजार समित्यांमध्ये लिलाव ठप्प

लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. ...

सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय... - Marathi News | Saraf's 'outcry': Telangana police hi-hi ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सराफांचा ‘आक्रोश’ : तेलंगाणा पोलिस हाय-हाय...

सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मुख्य तपासी पथकाने घरफोडीतील संशयित आरोपी प्रकाश शिंदे याच्या कबुली जबाबावरून बिरारी यांना सोमवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ...

बेस्ट इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ - Marathi News |    Blessing Ceremony for Best English School Students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बेस्ट इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थ्यांसाठी आशीर्वाद समारंभ

सटाणा : राष्ट्र निर्माणासाठी शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याने शिक्षण व्यवस्थेचे चारित्र्य जतन झाल्यास राष्ट्राचे भविष्य स्पष्ट दिसते, असे प्रतिपादन न्यायाधीश व्ही. ए. आव्हाड यांनी केले. ...

पिंपळगाव ग्रेप टाउनतर्फे संभाषण कौशल्य कार्यशाळा - Marathi News |   Conversation Skills Workshop by Pimpalgaon Grape Town | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगाव ग्रेप टाउनतर्फे संभाषण कौशल्य कार्यशाळा

पिंपळगाव बसवंत : संभाषण कला आत्मसात करण्यासाठी सभाधीटपणा वाढविण्यासाठी जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाउनने पिंपळगाव येथे संभाषण कला कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी चंद्रपूर येथील जेसीआयच्या नॅशनल ट्रेनर जेसी डॉ. राजश्री मार्कंडेवार व सहप्रशिक्षक ...

सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण - Marathi News |  Work on the Surat-Shirdi highway is incomplete | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरत-शिर्डी महामार्गाचे काम अपूर्ण

पिंपळगाव बसवंत : सुरत-शिर्डी महामार्गाचे काम संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर खड्डे व धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे.तसेचनागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला  आहे. ...