लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
३६ तासानंतर किसान सभेचे बि-हाड आंदोलन मागे - Marathi News |  After 3 hours, the B-bone agitation of Kisan Sabha was withdrawn | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :३६ तासानंतर किसान सभेचे बि-हाड आंदोलन मागे

दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसुल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...

तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील नाशिकच्या सराफाचा मृत्यू - Marathi News | Nashik's coffin dies in Telangana police custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तेलंगणा पोलिसांच्या ताब्यातील नाशिकच्या सराफाचा मृत्यू

तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासाकरिता नाशिकला आले. दरम्यान, या पथकाने घरफोडीतील मुख्य संशयिताने दिलेल्या कबुलीवरून पंचवटीती ...

डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी - Marathi News | Demand to control the sound of the DJ | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी

विविध कार्यक्र मात तसेच मिरवणुकांमध्ये वाजविण्यात येणाऱ्या डीजेच्या आवाजाची मर्यादा ओलांडली जात आहे. अशा मिरवणुकांतून ध्वनिप्रदूषण वाढत असल्याने मानसिक त्रास होत आहे. डीजे चालकांना समज देऊन आवाजावर नियंत्रण ठेवण्याची मागणी शहरातील व्यापारी व नागरिकां ...

धरणग्रस्तांच्या जमिनींबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा - Marathi News | Discussion with the Water Resources Minister regarding the lands of the dams | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धरणग्रस्तांच्या जमिनींबाबत जलसंपदामंत्र्यांशी चर्चा

धरणग्रस्तांच्या संपादित जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, वैतरणा धरणासाठी संपादित जमिनींपैकी उर्वरित जमिनी मूळ शेतकºयांच्या नावावर करण्यासाठी सतत प्रयत्न सुरू असून, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याशी या विषयावर सकारात्मक चर्चा ...

चांदोरी येथे आधार प्रमाणिकीकरणास प्रारंभ - Marathi News | Aadhaar certification started at Chandori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदोरी येथे आधार प्रमाणिकीकरणास प्रारंभ

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्राथमिक प्रमाणिकीकरणाचा प्रारंभ निफाड तालुक्यातील चांदोरी गावात करण्यात आला. या गावातील ४८५ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...

उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध - Marathi News | Kusum Koote is elected unopposed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपसरपंचपदी कुसुम कुटे बिनविरोध

सिन्नर तालुक्यातील मºहळ खुर्दच्या उपसरपंचपदी कुसुम तुकाराम कुटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच संगीता बर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. ...

जिल्ह्यात धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात धरणे आंदोलन

राज्यातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने राज्यातील शेतकऱ्यांवर केलेला अन्याय आणि महिलांवर वाढलेल्या अत्याचारा विरोधात येवला, सिन्नर, त्र्यंबकेश्वर, पेठ, दिंडोरी, निफाड, इगतपुरी येथे भाजपतर्फे आंदोलन, घोषणाबाजी करू ...

उसाच्या बांड्यांना मागणी वाढली - Marathi News | Demand for sugarcane bonds increased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उसाच्या बांड्यांना मागणी वाढली

येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्या ...

भाजपचे धरणे आंदोलन - Marathi News | BJP's Dharna agitation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपचे धरणे आंदोलन

राज्य शासनाचे शेतकरीविरोधी धोरण, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ व शहरातील प्लॅस्टिक कारखान्यांवर करण्यात येत असलेली कारवाई बंद करावी, या मागणीसाठी मालेगाव शहर व तालुका भाजपच्या वतीने प्रांत कार्यालय आवारात धरणे आंदोलन करण्यात येऊन प्रांता ...