लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून उद्घोषणा - Marathi News | Proclamation by Panchavati police to prevent theft of gold chains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पंचवटी पोलिसांकडून उद्घोषणा

पंचवटी परिसरात वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेत महिलांना सावध करण्यावर भर दिला आहे. गस्तीदरम्यान, पोलीस वाहनांवरील भोंगे आता वाजू लागले आहे. ...

मुंबई नाका : पोलिस ठाण्याच्या वाहनांचा रहदारीला अडथला - Marathi News | Mumbai Naka: Vehicle traffic of police station was interrupted | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई नाका : पोलिस ठाण्याच्या वाहनांचा रहदारीला अडथला

मुंबईनाका चौक म्हटला की वाहतुकीचा प्रचंड तान या भागात पहावयास मिळतो. रुग्णालये, बसस्थानक , टॅक्सी, रिक्षा थांबे, महामार्ग, अंतर्गत रस्ते अशा सर्वच बाबींमुळे मुंबईनाका चौकात वाहतूक... ...

पांडवलेणी सर करताना जखमी झालेल्या मुलाला केले ‘रेस्क्यू’ - Marathi News |  'Rescue' to injured son while performing Pandavani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पांडवलेणी सर करताना जखमी झालेल्या मुलाला केले ‘रेस्क्यू’

इंदिरानगर नगर पोलीस ठाण्याचे ठाणे अंमलदार संतोष पवार यांनी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तातडीने तो संदेश बीट मार्शल राजाराम गांगुर्डे व खुशाल राठोड यांना कळविला. ...

अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई - Marathi News |  Action on tractors transporting illegal sand | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

सटाणा : तालुक्यातील ब्राह्मणगाव शिवारात गिरणा नदीपात्रातून वाळूची चोरटी वाहतूक करणाºया ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या विशेष पथकाने छापा टाकून रंगेहाथ पकडले . ...

'निर्यातबंदी उठल्यानंतरही चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद होणारच' - Marathi News | Onion conference of farmers association will be held at Chandwad on March 7 - Anil Ghanavat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'निर्यातबंदी उठल्यानंतरही चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद होणारच'

कांद्याचे दर नियंत्रीत करण्यासाठी केंद्र शासनाने कांद्याची निर्यात खुली केली आहे ...

देवळा येथे अवैध गुटखा, दोघांना अटक - Marathi News |  Illegal Gutkha, two arrested in Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा येथे अवैध गुटखा, दोघांना अटक

देवळा : येथील बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे गुटखा विक्र ी करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक लाख १५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...

निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी - Marathi News |  Onion prices rise sharply after export ban | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निर्यातबंदी उठताच कांदा दरात तेजी

लासलगाव : केंद्र सरकारने निर्यातबंदी उठविताच येथील बाजार समिती आवारात कांदा दरात ३५० रूपयांची तेजी झाली. कमाल भाव २३५२ रूपये जाहीर झाला. ...

पत्नीचा गळा आवळून खून, आरोपी पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Woman murdered by assassination, attempted suicide even by accused husband in nashik mhsarule police station | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीचा गळा आवळून खून, आरोपी पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

दोन वर्षांपूर्वी दोघांचा विवाह झाला होता त्यांना अडीच महिन्यांची मुलगी असून संशयित ...

माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ - Marathi News | gun fires at former councilor's municipal corporation, causing panic in the city of nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माजी नगरसेवकाच्या घरावर चौफेर गोळीबार, शहरात खळबळ

घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधिक्षक संदीप घुगे,उप अधिक्षक रत्नाकर नवले ...