लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अधिकारी बनून मंत्रालयात पुन्हा या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे - Marathi News | Come back to the ministry as an officer | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अधिकारी बनून मंत्रालयात पुन्हा या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक १८ मधील २५ विद्यार्थिनी मुंबईला विधानसभा व विधान परिषद कामकाज पाहणीसाठी गेले असता या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट ...

सेवा हमी कायदा नागरिकांचा अधिकारच : स्वाधीन क्षत्रिय - Marathi News | The Service Guarantee Act is the right of the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवा हमी कायदा नागरिकांचा अधिकारच : स्वाधीन क्षत्रिय

शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात ...

सेवा हमी कायदा नागरिकांचा अधिकारच - Marathi News | The Service Guarantee Act is the right of the citizens | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवा हमी कायदा नागरिकांचा अधिकारच

शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात आला ...

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने - Marathi News | Demonstrations of Zilla Parishad staff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची निदर्शने

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या पुणे येथील झालेल्या बैठकीत देशव्यापी मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेबरोबरच तालुकापातळीवरील पंचायत समित्यांच्या प्रवेशद्वारावरदेखील निदर्शने ...

जन्म-मृत्यू दाखल्यावर परराज्यातील पत्ता - Marathi News | State of address at birth and death certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जन्म-मृत्यू दाखल्यावर परराज्यातील पत्ता

मालेगाव: मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...

शेती अभियानाअंतर्गत मृदादिन साजरा - Marathi News | Soil Day celebrated under the agricultural mission | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेती अभियानाअंतर्गत मृदादिन साजरा

इगतपुरी तालुक्यातील काळूस्ते येथे शाश्वत शेती अभियानाअंतर्गत आरोग्य शेती अंतर्गत फेब्रुवारी हा महिना मृद आरोग्य पत्रिका दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. या पाशर््वभूमीवर काळुस्ते येथे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मृदादिन साजरा करण्यात आला. ...

ट्रकचालक लूट प्रकरणातील पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Five suspects arrested in a truck driver robbery case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकचालक लूट प्रकरणातील पाच संशयित पोलिसांच्या ताब्यात

सिन्नर-घोटी महामार्गावर घोरवड शिवारात बसस्टॅण्डजवळ स्क्रॅप मटेरियल घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाला शस्त्राचा धाक दाखवून शनिवारी (दि. २२) रात्री ११.३० च्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला होता. या प्रकरणात फरार असलेल्या अन्य पाच संशयितांच्या पोलिसांनी मुसक्य ...

मालेगावी दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र होणार सुरू - Marathi News | Malegavi is set to become two new Shiv Bhoja plate centers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र होणार सुरू

मालेगाव शहरातील मोसमपूल व नवीन बसस्थानकाजवळ असे दोन नवीन शिवभोजन थाळी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. शहरातील केंद्रांची संख्या आता तीन होणार आहे. ...

मालेगावी शांतता समितीची बैठक - Marathi News | Meeting of the Malegaon Peace Committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी शांतता समितीची बैठक

मालेगाव : दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मालेगाव पोलीस प्रशासन सतर्क झाले असून शहरातील पोलीस बंदोबस्त वाढ करण्यात आली आहे. सोशल मीडियावर दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व द्वेषपूर्ण व्हीडीओ प्रसारित करुनयेत यासाठी शहरातील विविध व्हॉटस्अ‍ॅप ग्र ...