पिंपळगाव ग्रेप टाउनतर्फे संभाषण कौशल्य कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 05:06 PM2020-02-26T17:06:55+5:302020-02-26T17:07:14+5:30

पिंपळगाव बसवंत : संभाषण कला आत्मसात करण्यासाठी सभाधीटपणा वाढविण्यासाठी जेसीआय पिंपळगाव ग्रेपटाउनने पिंपळगाव येथे संभाषण कला कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेसाठी चंद्रपूर येथील जेसीआयच्या नॅशनल ट्रेनर जेसी डॉ. राजश्री मार्कंडेवार व सहप्रशिक्षक म्हणून माजी झोन उपाध्यक्ष जेसी नितीन गोरे उपस्थित होते.

  Conversation Skills Workshop by Pimpalgaon Grape Town | पिंपळगाव ग्रेप टाउनतर्फे संभाषण कौशल्य कार्यशाळा

पिंपळगाव येथे संभाषण कला कार्यशाळेप्रसंगी नंदू सोनवणे, डॉ. संदीप वाघ, विलास विधाते, डॉ. गोरख कागदे, पांडुरंग दवंगे, भूषण पारख, ललित तुपे, प्रियांका आथरे, योगीता कापडी, योगीता गायकवाड, निखिल आहेर आदी.

Next
ठळक मुद्दे याशिवाय दुसऱ्या दिवशी चेअरमनशिप व पार्लमेंटरी प्रोसिजर ही कार्यशाळा राबविली. या कार्यशाळेत संसदीय कामकाज, संस्थेच्या मीटिंग व ठराव पास करणे आदीविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी श्रीनिवास गायकवाड व महिला अध्यक्ष अलका बनकर, तर प्र


या कार्यक्र मासाठी प्रोजेक्टर डायरेक्टर म्हणून रोहित घोडके व धनंजय देसाई यांनी काम बघितले. कार्यक्र म यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष केशव बनकर, संतोष शिरसाठ, अजित कुशारे, विकास आथरे, सेक्र ेटरी तन्वीर शेख, सदस्य यांनी परिश्रम घेतले.
 

 

Web Title:   Conversation Skills Workshop by Pimpalgaon Grape Town

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.