नाशिकरोड : नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवरील सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावात १५ ते १६ तमाशा मालक व त्यांच्या कलाकारांचे वास्तव्य असून, गेल्या चार वर्षांपासून नोटाबंदी, कोरडा दुष्काळ, निवडणूक आचारसंहिता व यंदाच्या कोरोनामुळे अर्थचक्र पूर्णप ...
त्र्यंबकेश्वर : महाराष्टÑात प्रत्येक गाव-शहर, वाड्या-वस्त्या कोरोना संकटाचा सामना करत असतानाच तालुक्यात सालाबादप्रमाणे पाणीटंचाईचेही संकट ओढवले आहे. ...
मालेगाव : दिवसरात्र यंत्रमागचा खडखडाट... शहरात रात्री खवय्यांची उशिरापर्यंत असणारी गर्दी.. अन् त्यात रात्री उशिरापर्यंत महिलांसह आबालवृद्धांमुळे फुलणारे शहरातील रस्ते, सध्या कोरोनामुळे जागच्या जागी थांबले... ...
सिन्नर : लॉकडाऊनमुळे सिन्नरमध्ये अडकून पडलेल्या ११० परप्रांतीय कामगारांना सिन्नर बसस्थानकातून पाच बसद्वारे त्यांच्या राज्याकडे मार्गस्थ करण्यात आले. ...
सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पांढुर्ली उपबाजारात कांदा शेतमाल लिलावास शुभारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्याच दिवशी ४७५ गोण्यांतून अंदाजे २६१ क्विंटल आवक झाली. सर्वात जास्त बाजारभाव ११११ रुपये प्रतिक्विंटल तर सरासरी बाजारभाव ८०० रुपये राहिल ...
सटाणा : लॉकडाऊनच्या काळात सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. परंतु, तंबाखू, सिगारेटचे व्यसन असणाऱ्या शौकिनांची मात्र चांगलीच पंचाईत होताना दिसून येत आहे. ...
सिन्नर : कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड महिन्यापासून प्रवासी वाहतूक ठप्प असल्याने एस.टी. महामंडळाच्या सिन्नर आगाराचे सुमारे तीन कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...
ओझर : विद्येविना मती गेली । मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली । गतीविना वित्त गेले । वित्ताविना शूद्र खचले । इतके अनर्थ एका अविद्येने केले ।... या ओळी स्त्री शिक्षणाचे जनक महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहून क्र ांती घडवली आणि मुलींना शिक्षणाची कवाड ...
पेठ : तालुक्यातील अंबापूर येथे राहत असलेल्या एकाच कुटूंबातील तीन शाळकरी मुलींचा खंबाळे शिवारातील पाझर तलावात बुडून दुर्देवी अंत झाला. यामध्ये दोन सख्ख्या बिहणींचा समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ...