भारत प्रतिभूती मुद्रणालय मध्ये एन.जे एस.पी., इलेक्शन सील, सरकारी धनादेशाची कामे रखडली आहेत. ती कामे सोमवारी मुद्रणालय सुरू झाल्यानंतर प्राधान्याने करण्यात येणार आहे. ...
मागील चार दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळीशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अवकाळी पावसाने शुक्रवारी सायंकाळी लावलेल्या दमदार हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड ...
वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, तरस यांसारख्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मनुष्यहानी झाल्यास संबंधितांच्या वारसदारांना १५ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. ...
ग्रामपंचायत चौसाळे यांच्यावतीने २१ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत त्यांना देण्यात आली होती. तसेच वन विभागाच्या वतीने वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश गांगोडे यांनी त्यांना शासनामार्फत सव्वा लाखांचा धनादेश प्रदान केला. ...
दिंडोरी : तालुक्यातील उमराळे बुद्रुक परिसरात बुधवारी (दि.१३) रात्री झालेल्या गारपिटीने शेतमालाचे होत्याचे नव्हते करून टाकल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नुकसानीची पाहणी करीत प्रशासनाला पंचनामे करण्याच ...
सिन्नर : सध्याच्या कोरोनाच्या संकटात ‘कोरोना’ चा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वांनी सतर्क राहून उपाययोजना कराव्यात, कुणीही बाहेरगावाहून ये-जा न करता मुख्यालयीच रहावे असे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिले आहेत. ...