लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार - Marathi News | Rohyo support for self-help group women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बचतगटाच्या महिलांना ‘रोहयो’चा आधार

कोरोनामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पुरती कोलमडून पडली असून, खेड्यापाड्यात राहणाऱ्या शेतमजुरांच्याही हाताला काम राहिलेले नसल्याने हाता-तोंडाची गाठ कशी बांधावी, असा प्रश्न निर्माण झालेला असताना जिल्हा परिषदेने महिला बचतगटांना महात् ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार - Marathi News | Rape of a minor girl | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अल्पवयीन मुलीवर बलात्कार

जेलरोड परिसरातील कॅनलरोड येथील इंदिरानगर झोपडपट्टीतील अल्पवयीन मुलीशी गेल्या दोन महिन्यांपासून मैत्रीचा प्रयत्न करीत सार्वजनिक शौचालयात मुलीवर अतिप्रसंग केल्याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहा किलोमीटरचा फेरा - Marathi News | Ten kilometer round for medical certificate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी दहा किलोमीटरचा फेरा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातून वैद्यकीय प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येवलेकरांना तब्बल दहा किलोमीटरचा फेरा मारावा लागत असून, यात अनेक अडचणींना तोंडही द्यावे लागत आहे. शिवाय यात अतिरिक्त वेळ व पैसाही खर्च होत आहे. ...

देवळा येथे मका खरेदीस प्रारंभ - Marathi News | Start buying maize at Deola | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळा येथे मका खरेदीस प्रारंभ

दि महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने देवळा तालुका सहकारी खरेदी-विक्र ी संघात किमान आधारभूत योजनेंतर्गत मका खरेदीचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांच्या हस्ते करण्यात आला. ...

आजारी लोकांनी श्रमिक रेल्वेने प्रवास करू नये - Marathi News | Sick people should not travel by labor train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजारी लोकांनी श्रमिक रेल्वेने प्रवास करू नये

परप्रांतीय लोकांना आपल्या घरी पोहोचविण्यासाठी रेल्वे प्रशासनाच्या पुढाकारातून दररोज अनेक श्रमिक स्पेशल गाड्या धावत आहेत. परंतु काही आधीच विविध आजाराने त्रस्त असलेले लोक प्रवास करत असल्याने आरोग्यास धोका निर्माण होतो. ...

कोविड सेंटरला शिवसेनेचा विरोध - Marathi News | Shiv Sena opposes Kovid Center | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कोविड सेंटरला शिवसेनेचा विरोध

चांदवड तालुक्यात सटाणा तालुक्यातील डांगसौंदाणे येथील कोविड सेंटर सुरु करु नये अन्यथा शिवसेनेला हा प्रश्न नाईलाजाने हातात घ्यावा लागेला असा इशारा चांदवड तालुका शिवसेना तालुकाध्यक्ष शांताराम ठाकरे ,चंद्रकांत देवरे, जिल्हा कॉँग्रेसचे उपाध्यक्ष संपतराव भ ...

२६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी - Marathi News | Kharif sowing will be done on 26,000 hectares | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२६ हजार हेक्टरवर होणार खरिपाची पेरणी

एकीकडे पावसाळा तोंडावर आला असल्याने पेरणीपूर्व मशागतीच्या कामात अडकलेल्या आदिवासी शेतकऱ्यांना दुसरीकडे कोरोनाचा सामना करतच यंदाचा खरीप हंगाम पार पाडावा लागणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहे, तर पेठ तालुक्यात जवळपास २६ हजार हेक्टर खरीप पेरणीचे सरासरी क् ...

फुलशेतीला शोधला रोपवाटिकेचा पर्याय - Marathi News | Nursery alternative to floriculture discovered | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुलशेतीला शोधला रोपवाटिकेचा पर्याय

कोरोना या विषाणूजन्य रोगाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. त्याचा सर्व उद्योगधंद्यांवर परिणाम झाला आहे आणि याच गोष्टीचा परिणाम शेती व्यवसायाची साखळीपण तुटली आहे. मुख्य म्हणजे सुशोभित कार्यक्रम, लग्नसमारंभ तसेच धार्मिक स्थळे बंद असल्यामुळे फुलांचा वापर ...

मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार - Marathi News | Two killed in Mumbai-Nashik highway accident | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुंबई-नाशिक महामार्गावर अपघातात दोन ठार

मुंबईकडून नाशिककडे जाणारी कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण उपचारादरम्यान मृत झाले तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...