जानोरी : दिंडोरी तालुक्यातील मुदत संपुष्टात आलेल्या ६० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून पंचायत समित्यातील विस्तार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. ...
सुरगाणा : येथे कोरोना पॉझििटव्ह रु ग्णात वाढ झाल्याच्या पाशमीवर येथील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र बंदचा कालावधी वाढवायचा कि ठराविक वेळ देऊन दुकाने सुरू करावीत याबाबत स्थापन करण्यात आलेली समतिी जनतेचा कौल घेऊन शुक्र वारी ...
उमराणे : येथील कै.निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळींब खरेदी विक्र ीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. मंगळवार (दि. २१) शहरातील बाधितांमध्ये १८० जणांची, तर जिल्ह्यात १५४ अशा एकूण ३३४ रुग्णांची वाढ झाल्याने बाधितांची संख्या तब्बल १० हजार २५वर पोहोचली. शिवाय कोरोनाने १४ बळीदेखील घेतल्याने मृतांचा आकडा ४१२ वर पोहो ...
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे श्रावण महिन्यात देशभरातून येणाऱ्या भाविकांच्या प्रवासी वाहतुकीतून एसटी महामंडळाला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. ...