लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मार्ग प्रगतीचा : तब्बल १२ हजार कोटींच्या राष्टÑीय महामार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा सुरत ते नगर सागरमाला प्रकल्पातील महामार्ग जाणार नाशिकमधून! - Marathi News | Road progress: The first phase of the National Highway project worth Rs 12,000 crore will run from Surat to Nagar Sagarmala project through Nashik! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मार्ग प्रगतीचा : तब्बल १२ हजार कोटींच्या राष्टÑीय महामार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा सुरत ते नगर सागरमाला प्रकल्पातील महामार्ग जाणार नाशिकमधून!

नाशिक : केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या वतीने १२ हजार कोटींच्या सागरमाला प्रकल्पातील ४२१ किलोमीटरचा राष्टÑीय महामार्गाचा पहिला टप्पा सुरत ते नगर असा निश्चित करण्यात आल्याचे बुधवारी जाहीर करण्यात आले. ...

विश्रांती : कामावरून घरी जाऊ न शकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था कोरोनायोद्ध्यांना हक्काचा निवारा ! - Marathi News | Rest: Accommodation for medical staff who can't go home from work Coronary warriors claim shelter! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विश्रांती : कामावरून घरी जाऊ न शकणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची निवासव्यवस्था कोरोनायोद्ध्यांना हक्काचा निवारा !

नाशिक : नाशिक महानगरातील शासकीय रुग्णालयांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचारी, घरे लहान असलेले कर्मचारी तसेच अन्यत्र निवास असलेले कोरोनायोद्धा यांना त्यांच्या कामाच्या आवर्तनानंतर घराऐवजी अन्य हक्काचा निवारा असावा, यासाठी जिल्हा रुग्णालयाने ...

ट्रकचालकाला मारहाण करत २६ लाखांची लूट - Marathi News | 26 lakh robbery by beating truck driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ट्रकचालकाला मारहाण करत २६ लाखांची लूट

वणी : नाशिक - पेठ रस्त्यावरील रासेगाव शिवारात ट्रकला कार आडवी लावत चालकाला मारहाण करीत सुमारे २६ लाख रुपयांच्या ऐवजाची लूट करणाऱ्या चौघांविरोधात दिंडोरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना सोमवारी रात्री १ वाजेच्या सुमारास घडली. ...

उमराणे बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर - Marathi News | High price of pomegranate in Umrane market committee | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उमराणे बाजार समितीत डाळिंबाला उच्चांकी दर

उमराणे : येथील कै. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब खरेदी-विक्रीचा शुभारंभ बाजार समितीचे प्रशासक सुजेय पोटे यांच्या हस्ते करण्यात आला. पहिल्याच दिवशी डाळिंबाच्या २० किलो क्रेटला सर्वाच्च ११५० रुपये दर मिळाला. ...

सिन्नरला अज्ञात वाहनाची हरणांच्या जोडीला धडक - Marathi News | Sinnar was hit by a pair of deer in an unknown vehicle | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नरला अज्ञात वाहनाची हरणांच्या जोडीला धडक

सिन्नर : अन्नपाण्याच्या शोधार्थ फिरणाऱ्या हरणाच्या जोडीतील नराला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तर घाबरलेल्या गर्भवती मादीने पुलावरून उडी घेतल्याने हरणाच्या जोडीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सरदवाडीजवळील वळण रस्त्यावर घडली. ...

चिंचोलीत बिबट्या पिंजऱ्यात - Marathi News | In a leopard cage in Chincholi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिंचोलीत बिबट्या पिंजऱ्यात

नायगाव : सिन्नर तालुक्यातील चिंचोली येथे मुक्त संचार करणारा बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र नायगाव खोºयातील तिन्ही बिबटे अजूनही शिवारात फिरत असल्याने पशुपालकांबरोबर शेतकरी दहशतीखालीच वावर आहेत. ...

झोडगेत युरिया खरेदीसाठी गर्दी - Marathi News | Crowd to buy urea in Zodge | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झोडगेत युरिया खरेदीसाठी गर्दी

झोडगे : येथे युरिया खत मिळवण्यासाठी सकाळी शेतकऱ्यांनी खते एजन्सी दुकानावर प्रचंड गर्दी केली मात्र युरिया खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. ...

हाताला काम नाही अन् शेतात पीकही नाही ! - Marathi News | No work at hand, no crop in the field! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हाताला काम नाही अन् शेतात पीकही नाही !

पेठ : ऐन पावसाळ्यात पावसाने डोळे वटारल्याने पेठ तालुक्यात भात, नागलीसह वरई पीकही कोमेजून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, खरीप हंगाम वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. लॉकडाऊनमुळे रोजंदारी नाही आता पीकही वाया गेल्याने आदिवासी भागातील शेतकरी दु ...

सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल - Marathi News | Baliraja is heartbroken after losing the harvest day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुगीचे दिवस हरपल्याने बळीराजा हवालदिल

लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील बळीराजाच्या सुगीच्या दिवसाला ग्रहण लागल्याने, कोणत्याच वस्तूला हमीभाव मिळत नसल्यामुळे संपूर्ण शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. परिणामी बळीराजाच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले आहेत. ...