सवतीर्थ टाकेद : कोरोनाच्या सावटाखाली इगतपुरी तालुक्यातील घोटीसह ग्रामीण भागातील गणपती मूर्ती तयार करणाऱ्या छोट्या कारखानदारांचे आर्थिक नियोजन चालूवर्षी पूर्णपणे कोलमडले आहे. ...
निफाड : रविवारी सायंकाळी पाच वाजेपासून ते सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार निफाड तालुक्यात एकूण ६७ नवीन कोरोना बाधित रु ग्ण आढळले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी तथा संपर्क अधिकारी चेतन काळे यांनी दिली. ...
येवला : तालुक्यातील ५ कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आले आहेत. आरोग्य यंत्रणेने बाधितांच्या संपर्कातील १६ संशयितांच्या रॅपीड अँटीजेन टेस्ट केल्या. यात ५ अहवाल पॉझीटीव्ह आणि ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर सोमवारी, (दि. १७) ३ बाधित कोरोनामुक्त होवून घरी परतले ...
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात सध्या 20 पॉझिटिव्ह रुग्ण असुन तालुक्याची कोव्हीड-19 ची शृंखला तुटण्या ऐवजी वाढतच आहे. मार्चमध्ये महाराष्ट्रात कोव्हीडने प्रवेश केला असला तरी त्र्यंबकेश्वर तालुक्यात जूनमध्ये हरसुल पासुन कोव्हीड ने शिरकाव केला. हरसुल कोरोना म ...
अंदरसुल : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना योद्यांचा सन्मान करण्यात आला. शिवसेना माजी उपतालुका प्रमुख भागिनाथ थोरात यांनी ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ...