सिन्नर: गतवर्षी जनता विदयालय पांढुर्ली येथील इयत्ता ६ वी मध्ये शिकणारी कु.तेजश्री शेळके या विद्यार्थ्यांनीचा शालेय आवारात खेळताना अपघात झाला आणि उपचाराअंती तिचा दुर्दैवाने मृत्यु झाला हे दुःख शेळके कुटुंबियांनी पचवत आपल्या मुलगी तेजश्रीचे सर्व अवयव न ...
अलंगुण : सुरगाणा येथील सेतू सेवा केंद्रात कोणतेही कागदपत्र सादर न करता राजरोसपणे रेशनकार्डचे अवैद्य रॅकेट चालत असून गोरगरीब, आदिवासी बांधवांना एपीएल व बीपीएलचे अवैद्य रेशनकार्ड वितरित केले जात आहेत. असा आरोप डीवायएफआय संघटनेने तहसीलदार विजय सूर्यवंशी ...
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे. ...
नाशिक : क्वॉरण्टाइन सेंटरमध्ये आलेल्या प्रत्येकाचे वय भिन्न असते. अगदी पंधरा वर्षाच्या शालेय विद्यार्थ्यापासून पंचाहत्तरीवरील आजोबांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचे आजार, त्याच्या व्याधी या भिन्न असतात. त्यामुळे क्वॉरण्टाइन सेंटरमध् ...
नाशिक : जिल्ह्यातील कोरोना रु ग्णसंख्या आता २५ हजार २८८ इतकी झाली आहे. सोमवारी (दि. १७) उपचारार्थ दाखल १५ रुग्ण दगावले. यामध्ये मनपा हद्दीतील ५, मालेगावातील २, ग्रामीणमधील आठ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण १९ हजार ९५१ रु ग्णांनी आतापर्यंत यशस्व ...
नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
लोकमत न्यूज नेटवर्क कळवण : ग्रामीण व आदिवासी भागातील रुग्णांना आजाराचे योग्य निदान लवकर होऊन उपचाराची दिशा त्वरित ठरावी यासाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात ‘टेलि- रेडिओग्राफी’ सुविधा कार्यान्वित करण्यात आली असून, या सुविधेमुळे रुग्णांना उपचारासाठी मुंबईस ...
मालेगाव : शहरातील वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाकडून गेल्या दोन दिवसांपासून विविध भागात नागरिकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. ...