निर्हाळे : यावर्षी अतिपावसामुळे लाल कांद्यासह पोळ कांद्याचे बियाणे वाया गेल्याने आता शेतकरी उन्हाळ् कांदा बियाणांच्या शोधात असून अवघ्या महिनाभरात उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिकिलो मागे दोन ते तीन हजार रु पये वाढ झाली असून उन्हाळ कांदा बियाणांची प्रतिक ...
सायखेडा : राज्यातील शिक्षक आॅनलाईन अध्यापनाबरोबरच कोविड 19मुळे उद्भवलेल्या आपत्ती व्यवस्थानातील कोरोना साह्यता कक्ष, माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत विविध सर्वेक्षण, विलगीकरण कक्ष यात कार्यरत आहेत हे करत असताना आॅनलाईन अध्ययन- अध्यापनाची साप्ताहिक ...
मालेगाव मध्य: शहरातील अवैध व्यवसाय व गुन्हेगारांवर चाप बसविण्यासाठी तसेच सर्वसामान्य नागरिक भयमुक्त राहण्यासाठी विशेष मोहीम उघडणार असल्याचे प्रतिपादन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी केले. पदभार स्वीकारल्यानंतर शनिवारी ...
नाशिक । : जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाच्या माध्यमातून महिलांशी संपर्क करत त्यांच्याशी लग्न करून फसवणूक करणा?्या नाशिक येथील 'लखोबा लोखंडे'ला अहमदनगरच्या सायबर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. ...
नाशिक : शहरातील देवळाली लष्करी सैनिक रुग्णालयाच्या आवारात संध्याकाळच्या सुमारास फिरून मोबाईलद्वारे छायाचित्रे काढणा?्या परप्रांतीय युवकास सैन्याच्या जवानांनी ताब्यात घेत कसून चौकशी केली. त्याने काढलेली छायाचित्रे पाकिस्तानमधून हाताळल्या जाणा?्या एका ...
पंचवटी : परिसरात राहणा?्या एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी नाशिकरोड गोरेवाडी येथे राहणा?्या दोघांवर विनयभंग केल्याचा गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : मागील तीन दिवसांपासून शहराच्या कमाल तापमानामध्ये वाढ होताना दिसत असून नाशिककर वाढत्या उकाड्याने हैराण होत आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी शहराला पावसाने जोरदार तडाखा दिल्या होता. शनिवारी (दि.3) पुन्हा संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मध्यम सरीं ...
नाशिकरोड : पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अण्णा हजारे मार्गावर भाजी घेणा-या एका व्यक्तीवर दुचाकीवर आलेल्या सहा जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. या हल्ल्याला सराईत गुन्हेगार बाबा शेखच्या खुनाची पाश्वर्भूमी असल्याची ज ...
नाशिक : जिल्ह्यात कांदा बियाण्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निमार्ण झाला असून बियाण्यांच्या शोधासाठी शेतक?्यांची गावोगाव भटकंती सुरु असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पहावयास मिळत आहे. काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शास्वती मिळत नसल ...
नाशिक : सतत पडणा?्या पावसामुळे बाजार समित्यांमध्ये सर्वच भाज्यांची आणि फळांचीही आवक कमी झाल्याने भाज्यांचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. टमाट्याच्या भाव मात्र काही प्रमाणात घसरले असून हायब्रीड कोथंबिरीला गुजरात राजतील बाजारात चांगली मागणी असल्याने ...