लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
ओतूर परिसरात जोरदार पाऊस - Marathi News | Heavy rains in Ootur area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओतूर परिसरात जोरदार पाऊस

कळवण तालुक्यातील ओतूर, कुंडाणे परिसरात गुरुवारी (दि. २२) रात्री ढगफुटीसारखा जोरदार पाऊस झाल्याने मका, कांद्याचे रोपे व रस्त्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठ दिवसांपासून चित्रा नक्षत्राच्या पावसाने थैमान घातले असून, उन्हाळ कांद्यांची रोपे पिवळी ...

चापडगाव येथे कांदा रोपांची चोरी - Marathi News | Theft of onion seedlings at Chapadgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चापडगाव येथे कांदा रोपांची चोरी

ऐन हंगामात परतीच्या पावसाने थैमान घातल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, त्यामुळे कांदा रोपांची चणचण भासत आहे. अशातच सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी प्रभाकर निवृत्ती शेळके यांचे उन्हाळ कांद्याचे दोन किलोचे रोपे बुधवारी (दि.२१) मध्यरात्रीच् ...

वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन - Marathi News | Forest Chief Vinayakdada Patil passed away | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते, माजी मंत्री विनायकदादा पाटील यांचे शुक्रवारी (दि २३) रात्री उशिरा अल्पशा आजाराने निधन झाले ते ७७ वर्षांचे होते. ...

आठ महिन्यांनंतर रस्त्यांवर धावली सिटी बस - Marathi News | City buses ran on the roads after eight months | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आठ महिन्यांनंतर रस्त्यांवर धावली सिटी बस

अनलॉकनंतर जिल्हाअंतर्गत बसेस सुरू झाल्या, मात्र शहरातील बसेस सुरू होत नसल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन लोकमतने केलेल्या पाठपुराव्यानंतर गुरुवारी शहरातील काही महत्त्वाच्या मार्गांवर बसेस धावल्या. आठ महिन्यांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रस् ...

बाबा शेख खुनातील संशयिताचे घर पेटविले - Marathi News | Baba Sheikh set fire to the house of the murder suspect | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबा शेख खुनातील संशयिताचे घर पेटविले

सिन्नरफाटा येथील कुविख्यात गुन्हेगार बाबा शेखची महिनाभरापूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या खुनातील संशयिताना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या समीर ऊर्फ मुर्गीराजा याचे अरिंगळे मळ्यातील घर अज्ञात व्य ...

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल - Marathi News | Petrol was poured on the body of the Deputy Collector | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात अंगावर ओतले पेट्रोल

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात एका व्यक्तीने चर्चा करताना स्वत:च्या अंगावर पेट्रोलसदृश्य ज्वलनशील पदार्थ अंगावर ओतून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

लासलगावी कांदा भावात घसरण - Marathi News | Lasalgaon onion prices fall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावी कांदा भावात घसरण

कांदा भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारने आयात कांद्याला घातलेल्या पायघड्या, आयातीला दिलेली विशेष सूट तसेच बफर स्टॉकमधील कांदा बाजारात येणार असल्याचा परिणाम म्हणून गुरुवारी (दि.२२) भावात एकाच दिवशी ८०० रुपयांची घसरण झाल्याचे चित्र येथील कांदा बाजा ...

कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास संपूर्ण सहकार्य :नरहरी झिरवाळ - Marathi News | Full support for the mud ethanol project: | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कादवाच्या इथेनॉल प्रकल्पास संपूर्ण सहकार्य :नरहरी झिरवाळ

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उत्तम नियोजनामुळे एकमेव कादवा सहकारी साखर कारखाना सुस्थितीत सुरू असून, उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक एफआरपी देत आहे. सध्या केवळ साखर निर्मिती करून कारखाने चालवणे शक्य नाही. त्यामुळेच सरकारने इथेनॉल निर्मितीस चालना दिली आहे. क ...

ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार - Marathi News | Gram Panchayat election trumpet will be blown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजणार

सिन्नर : कोरोना प्रादुर्भावामुळे राज्यात निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींसाठी प्रभाग रचना व आरक्षणाचा कार्यक्रम स्थगित केला होता. आता अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून यामुळे राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची प्रभाग रचना व आरक्षण मान्यता द ...