लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
कळवण शहरातील रस्ते कामात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांची नाराजी - Marathi News | Citizens angry over delay in road works in Kalvan city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कळवण शहरातील रस्ते कामात दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांची नाराजी

कळवण शहरातील रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा व दिरंगाई होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार नितीन पवार यांनी रस्ता कामांची पाहणी करून ठेकेदाराच्या कामात सुधारणा करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.  ...

ऑक्टोबर महिन्यामध्ये  झाला १२६ टक्के पाऊस - Marathi News | October received 126 percent rainfall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ऑक्टोबर महिन्यामध्ये  झाला १२६ टक्के पाऊस

परतीच्या ऑक्टोबर महिन्याच्या पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून, तीन आठवड्यातच जवळपास १२६ टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पावसाने जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीतही वाढ झाली असली तरी, गेल्या वर्षाच्या तुलनेत हा पाऊस कमीच आहे.  ऑक्टोबर महिन्याच्य ...

जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग - Marathi News | Discharge from ten dams in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील दहा धरणांतून विसर्ग

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरूच असून, १६ धरणांतील पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे. पाऊस अद्याप सुरूच असल्याने जिल्ह्यातील १० धरणांतून विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९६ टक्के पाणीसाठा झाला असून, त्यामुळे सिंचनाचा प्रश्न मिटला आहे, शिवा ...

सात महिन्यांनी भरला आठवडे बाजार - Marathi News | After seven months the market filled up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सात महिन्यांनी भरला आठवडे बाजार

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नाशिक - पुणे राष्ट्रीय महामार्गावरील परिसरातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नांदूरशिंगोटे येथील आठवडे बाजार कोरोनामुळे ... ...

धर्माबाद-मनमाडदरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू - Marathi News | Special train between Dharmabad and Manmad started | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धर्माबाद-मनमाडदरम्यान विशेष रेल्वे गाडी सुरू

येणाऱ्या सणासुदीचा विचार करून प्रवाशांच्या सुविधेसाठी धर्माबाद – मनमाड उत्सव विशेष गाड़ी सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या वतीने घेण्यात आला आहे.  ...

शिर्डी-सुरत महामार्ग खड्ड्यांत - Marathi News | Shirdi-Surat highway in potholes | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिर्डी-सुरत महामार्ग खड्ड्यांत

शिर्डी-सुरत या मुख्य महामार्गाचे गेल्या कित्येक महिन्यांपासून कासव गतीने काम सुरू असल्याने परिसरातील वणी चौफुली ते मुखेड फाटा या ठिकाणी ख‌ड्ड्यात  रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या टमाटा हंगामामुळे उत्प ...

चांदवड तालुक्यात   २३ रुग्ण कोरोनाबाधित - Marathi News | In Chandwad taluka, 23 patients were infected with coronavirus | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवड तालुक्यात   २३ रुग्ण कोरोनाबाधित

चांदवड तालुक्यात दि. २१ ऑक्टोबर रोजी २० व्यक्तींपैकी सात   व्यक्तींचे कोराना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले  आहेत, तर दि. २२ ऑक्टोबर रोजी ४० व्यक्तींपैकी  १६ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यात दोन दिवसांत २३ नवे बाधित आढळून आल्याने प्रशासनाची डो ...

एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प - Marathi News | In a thousand Ton onion storage project | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एक हजार मे. टन कांदा साठवणूक प्रकल्प

नायगाव : जिल्ह्यात कांदा उत्पादनात अग्रेसर असलेला तालुका म्हणून सिन्नरची ओळख आहे. याच तालुक्यातील नायगाव खोऱ्यात महाएफपीसी व नाफेड ... ...

जोरदार अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्याखाली - Marathi News | Paddy crop under water due to heavy rains | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोरदार अतिवृष्टीमुळे भातपीक पाण्याखाली

इगतपुरी तालुक्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असून, कवडदरा, घोटी खुर्द येथे सहाय्यक कृषी अधिकारी राऊतसह सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी नुकसान झालेल्या भातपिकांची पाहणी केली. सध्या भात सोंगणी हंगाम सुरू झाला आहे. ...