पिंपळगाव बसवंत : परिसरात कोरोना बरोबरच डेंगू सारख्या साथीच्या रोगाचा पादुर्भाव वाढू नये व डासांचा नायनाट व्हावा या उदात्त हेतूने पिंपळगाव बसवंत ग्रामपालिकेच्या वतीने डास प्रतिबंधात्मक (फोगिंग ) यंत्रांचे अनावरण सरपंच अलका बनकर यांच्या हस्ते करण्यात आ ...
त्र्यंबकेश्वर : काल (दि.21) त्र्यंबकेश्वरचे माजी नगराध्यक्ष धनंजय यादवराव तुंगार यांची समीर गोंदके या मारेक-याने कथित पैशांच्या देवाण घेवाणीतुन निर्घृ हत्या करण्यात आली. त्याबद्दल गुन्हेगाराला कठोरात कठोर शिक्षा व्हावया हवी. तसेच पैशांची देवाण घेवाण ...
पंचवटी : परिसरात राहणाऱ्या दोघा विवाहित महिलांनी काल बुधवारी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येची पहिली घटना त्रिकोणी बंगला पाठीमागे असलेल्या ...
ओझरटाऊनशिप : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोनेवाडी( ओझर) येथे 50 गरीब विद्यार्थ्यांना ओझर केंद्रातील सर्व मुख्याध्यापक व सर्व शिक्षक यांच्यातर्फे रेडिओ एफ एम चे वाटप करण्यात आले. ...
सायगाव : गेल्या चार महिन्यांपासुन सतत कोसळणाऱ्या पावसाने खरिप हंगामातील सर्वच पिकांची धुळधाण केली. परतीच्या पावसाने वेचणीला आलेल्या कापसालाही सोडले नाही. लाल्या, करपा रोगाने कापुस उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यात पावसाची भर पडल्याने यंदा पांढरे सोने ...
मेशी- देवळा तालुक्यातील डोंगरगाव येथील ग्रामपंचायती च्या उपसरपंचपदी अंकुश विष्णू माळी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आवर्तनानुसार उपसरपंच सत्यभामा सावंत यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच दयाराम सावंत यांच्य ...
नांदूरशिंगोटे : नाशिक व अहमदनगर या दोन जिल्ह्यात मालवाहतुकीसाठी महत्त्वाचा असणारा नांदूरशिंगोटे-लोणी-कोल्हार या महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ... ...
पेठ : येत्या नोव्हेंबर महिन्यात नगरपंचायतीची मुदत संपत असल्याने आगामी निवडणुकांची तयारी व चाचपणी करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला. येथील शासकीय विश्रामगृह परिसरात झालेल्या मेळाव्यात शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल ...
ओझरटाऊनशिप : ओझर पोलिस ठाणे हद्दीत बेवारस स्थितीत सापडलेल्या तसेच विविध गुन्हयात जप्त केलेल्या दुचाकी आणि चार चाकी वाहने पोलिस ठाणे आवारात बकाल अवस्थेत पडून असल्याने आवाराच्या सुभोभिकरणास अडथळा निर्माण झाला आहे. अशा पंचावन्न बेवारस वाहन मालकांचा पोली ...