लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदवडला विजयादशमीनिमित्त संघातर्फ फलक लावून समाज जागृत्ती - Marathi News | Social awareness by putting up placards on the occasion of Vijayadashami at Chandwad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला विजयादशमीनिमित्त संघातर्फ फलक लावून समाज जागृत्ती

चांदवड :  येथे राष्टÑीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी असे फलक घेऊन कोरोना पार्श्वभूमीवर समाजजागृत्ती केली. ...

चांदवडला विजयादशमी सण निरुसाहात साजरा - Marathi News | Chandwad celebrates Vijayadashami festival in despair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चांदवडला विजयादशमी सण निरुसाहात साजरा

चांदवड : चांदवड शहरात व तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विजयादशमी अर्थात दसरा सण निरुसाहात संपन्न झाला.त्यात सर्वच देवीचे मंदिरे बंद असल्याने दसऱ्यानिमित्त सर्वच बाजारपेठ शांत होती. ...

दिवे आगार गणेश मंदीर गुन्ह्यातील प्रमुख फरार आरोपी येवला पोलिसांकडून चर्तुभूज - Marathi News | Dive Agar Ganesh Mandir crime main fugitive accused Yeola Chartubhuj by police | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवे आगार गणेश मंदीर गुन्ह्यातील प्रमुख फरार आरोपी येवला पोलिसांकडून चर्तुभूज

येवला : तालुक्यातील घरफोड्या प्रकरणांचा तपास करतांना सराईत गुन्हेगारांचा शोध घेणार्‍या तालुका पोलिसांनी सन 2012 मध्ये रायगड जिल्ह्यातील दिवे आगार येथील श्री गणेश मंदिर दरोडा व खून प्रकरणातील फरार प्रमुख आरोपीला मोठ्या शिताफीने पकडले आहे. ...

पीएम किसान योजनेच्या रक्कमा आठवड्यात परत न केल्यास कारवाई - Marathi News | Action if PM Kisan Yojana amount is not returned within a week | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पीएम किसान योजनेच्या रक्कमा आठवड्यात परत न केल्यास कारवाई

लासलगाव : निफाड तालुक्यातील शासनाच्या पीएम किसान योजनेचे लाभार्थी म्हणुन शासनाची रक्कम घेतलेल्या आयकरपात्र १६४० लाभार्थीना अदा केलेल्या रक्कमा नोटीस दिलेल्या लाभार्थींनी येत्या सात दिवसात तलाठी कार्यालयात रोख अथवा धनादेशाने अदा करावी अन्यथा आयकरपात्र ...

नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या - Marathi News | 26 buses started from Nandgaon depot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदगाव आगारातून २६ बसेस सुरू झाल्या

नांदगाव : गारातून २६ बसेस सुरू झाल्या आहेत. बसला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद ४० ते ४५% आहे. ...

18 नोव्हेंबरपासून प्रात्यिक्षक, तर 20 नोव्हेंबरपासून लेखीपरीक्षा - Marathi News | Demonstration from November 18, and written test from November 20 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :18 नोव्हेंबरपासून प्रात्यिक्षक, तर 20 नोव्हेंबरपासून लेखीपरीक्षा

नाशिक : दहावी-बारावी परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच श्रेणीसुधार करू इिच्छणार्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणार्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. त्यानुसार नोव्हेंबर-ड ...

सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध - Marathi News | Search for missing child taken through social media | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोशल मीडियाच्या माध्यमातून घेतला बेपत्ता मुलाचा शोध

सिडको : राणेनगर येथील रिहवासी असलेला समीर शेख हा आठ वर्षीय अल्पवयीन मुलगा घराजवळ खेळत असताना बेपत्ता झाला. ही बाब त्याच्या पालकांना लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात येऊन तक्र ार दिली. यानंतर तत्काळ अंबड पोलिसांच्या व्हॉट्स??प ग्रुपवर समीरचा फो ...

दिवेआगार गणेश मंदीर दरोडा-हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या - Marathi News | Diveagar Ganesh Mandir robbery-murder fugitive hardened criminal handcuffed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिवेआगार गणेश मंदीर दरोडा-हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या

सुनावणी पुर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता. ...

...तर नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळा होणार बंद ; शिक्षणाचा अधिकार मिळणार कसा - Marathi News | ... then 302 schools in Nashik district will be closed - how to get the right to education | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...तर नाशिक जिल्ह्यातील ३०२ शाळा होणार बंद ; शिक्षणाचा अधिकार मिळणार कसा

नाशिक जिल्ह्यातील २० पेक्षा कमी पटसंख्या शाळांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल ३०२ हून अधिक शाळा बंद पडण्याची भीती निर्माण झाली असून, ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा हक्क मिळणार कसा? असा प्रश्न ...