लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
धामणगाव येथे ह्यडोनेट अ डिव्हाईसह्ण कार्यक्रम - Marathi News | Hadonet A Device Program at Dhamangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धामणगाव येथे ह्यडोनेट अ डिव्हाईसह्ण कार्यक्रम

नांदूरवैद्य : सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे शिक्षण विभागाच्या वतीने मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रयत्न केले जात असतानाच नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी डोनेट अ संकल्पना मांडत इगतपुरी तालुक्यातील ...

दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन - Marathi News | Inauguration of Divyang Sanstha office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन

इगतपुरी : येथील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...

क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाबाबत निवेदन - Marathi News | Statement on the memorial of revolutionaries | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाबाबत निवेदन

पेठ : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारतीच्या पाठीमागील बाजूस अडगळीत पडलेल्या आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतिस्तंभाची योग्य निगा राखून त्याची जपवणूक नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने करण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद व संकल्प आद ...

नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा - Marathi News | Theater Day is celebrated in Nashik city on behalf of various organizations | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक शहरात विविध संस्थेच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा

नाशिक महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने महाकवी कालिदास कला मंदिरात नटराज आणि रंगमंच पूजन करण्यात आले. ...

शैक्षणिक क्षेत्रातील वेळ व श्रम वाचविण्यासाठी उपसंचालक कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन : नितीन उपासणी - Marathi News | To save time and labor in the field of education, the work of the Deputy Director's Office is online: Nitin Upasani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शैक्षणिक क्षेत्रातील वेळ व श्रम वाचविण्यासाठी उपसंचालक कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन : नितीन उपासणी

शैक्षणिक संस्था व शिक्षकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाचे कामकाज ऑनलाइन करण्यात आले आहे. ऑनलाइन कामकाजाच्या माध्यमातून शिक्षकांना विविध कारणांसाठी उपसंचालक कार्यालयाच्या वारंवार कराव्या लागणाऱ्या फेऱ्यांचा त्रास कमी करण् ...

ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध - Marathi News | Vijay Shinde unopposed as chairman of Ozar Merchant Bank | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझर मर्चंट बँकेच्या चेअरमनपदी विजय शिंदे बिनविरोध

ओझर : येथील ओझर मर्चण्ट‌्स बँकेच्या चेअरमनपदी विजय भिकाजी शिंदे, व्हाइस चेअरमनपदी अरुण विष्णुपंत पवार, तर जनसंपर्क संचालक म्हणून ... ...

फील गुड स्थिती उत्साह वाढविणारी... - Marathi News | Feel Good Status Exciting | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :फील गुड स्थिती उत्साह वाढविणारी...

कोरोनाने एकूणच जीवनशैली बदलून ठेवल्याचे पाहता त्याचा परिणाम व्यवसायावरही होताना दिसत आहे. संकटामुळे का होईना, काळाची गरज लक्षात घेता अनेक व्यावसायिकांनी आपल्या व्यापार-उदिमात नवीनता आणण्याचा प्रयत्न केला आहे. ...

दिंडोरी येथील युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद - Marathi News | Conversation with Yuvasena office bearers at Dindori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी येथील युवासेना पदाधिकाऱ्यांशी संवाद

दिंडोरी : लोकसभा मतदारसंघात युवासेनेची बळकट बांधणी व नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये युवकांचा सहभाग व कामकाजाचा आढावा यासाठी दौऱ्यावर आलेले युवासेनेचे राज्यविस्तारक तथा युवासेना दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी यांनी नुकतेच दिंडोरी येथे शासकीय विश्रा ...

झापाला लागलेल्या आगीत दोन लाखांची रोकड खाक - Marathi News | Two lakh cash was destroyed in the fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झापाला लागलेल्या आगीत दोन लाखांची रोकड खाक

सटाणा : झापाला लागलेल्या भीषण आगीत आदिवासी शेतकरी कुटुंबाचे संसारोपयोगी वस्तू, धान्य तसेच दोन लाख रुपयांची रोकड जळून खाक झाली. ही घटना बागलाण तालुक्यातील मोहोळागी येथे बुधवारी (दि.४) दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. ...