दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2020 06:39 PM2020-11-05T18:39:06+5:302020-11-05T18:39:34+5:30

इगतपुरी : येथील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Inauguration of Divyang Sanstha office | दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन

दिव्यांग संस्थेच्या कार्यालयाचे उद‌्घाटन

Next
ठळक मुद्दे दिव्यांग बांधवांचा गौरव करण्याचे भाग्य

इगतपुरी : येथील आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन आमदार हिरामण खोसकर यांच्या हस्ते करण्यात आले.
दिव्यांग बांधवांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडतेय हे आपण आज समाजपरिवर्तनाच्या माध्यामातून पाहत आहे. शासकीय योजना व निमशासकीय कार्यपद्धतीचा अभ्यास करून समाजहिताची कामे करण्याची जिद्द व कर्तृत्व यातून माणूस घडविण्याचे काम आरती दिव्यांग सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून होत असल्याने दिव्यांग बांधवांचा गौरव करण्याचे भाग्य लाभल्याचे प्रतिपादन आमदार हिरामण खोसकर यांनी व्यक्त केले.

Web Title: Inauguration of Divyang Sanstha office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.