By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow
वाडीव-हे : भारतीय लष्करात १७ वर्ष देशसेवा करून सेवानिवृत्त झालेल्या विजय कातोरे यांचा वाडीव-हे मित्र परीवाराच्यावतीने सेवापुर्ती सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शहीद जवानांच्या कुटुंबियाचा तसेच उपस्थि जवानांचा सन्मान सोहळा आयोजित करण् ... Read More
2 weeks ago