पक्षांतराच्याही सुप्त हालचाली... सध्याच्या कोरोनाच्या संकटामुळे राजकीय आघाडीवर तितक्याशा हालचाली दिसत नसल्या तरी सर्वच पक्षांमधील नाराजांचे दिवाळीनंतर आपटबार फुटण्याची चिन्हे आहेत. परपक्षातून येऊन प्रांतीय पदे बहाल केले गेलेले काही मातब्बर सध्या पक्ष ...
आहुर्ली : आहुर्ली-वाडीवऱ्हे रस्ता अत्यंत वर्दळीचा असून, शेकडोच्या संख्येने वाहने या रस्त्यावरून दिवसरात्र धावत आहेत. मात्र या रस्त्याची चाळण झाली असून, याला रस्ता तरी कसे म्हणावे, असा सवाल वाहनधारकांनी केला आहे. या रस्त्यावर छोट्या-मोठ्या अपघाताची मा ...
पिंपळगाव बसवंत : तेजीत असलेले कांद्याचे दर पाडण्यासाठी केंद्र शासनाने तुर्कस्थान, इजिप्तसह परदेशातील कांद्याच्या आयात करून देशातील प्रमुख शहरातील बाजारपेठेत हा कांदा पोहोचला आहे. पिंपळगाव बाजार समितीतही तो शनिवारी (दि. ७) विक्रीसाठी आला असल्याने त्या ...
केंद्राने २०१७ मध्ये केलेल्या १०२ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदीमुळे राज्य सरकारच्या अधिकारांविषयी स्पष्ट अर्थबोध होत नसल्यामुळे सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला अडथळा आला असल्याचे प्रतिपादन माजी आमदार हरिभाऊ राठोड यांनी केले आहे. ...
उमेदवारीसाठी पक्षावर दबाव आणून नंतर पदरात लाभाचे पद पाडून घेण्याचा अन्य राजकीय पक्षात वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा शिवसेनेत रूजू होण्यास करंजकर कारणीभूत ठरू नयेत ...
नाशिक : मुळेगावापासून अंजनेरीच्या माथ्यापर्यंत १४ कि.मी लांबीचा रस्ता वनक्षेत्रातून करण्याचा घाट घातला गेला होता. रस्त्याच्या प्रस्तावाला शहरातील पर्यावरणप्रेमींनी ... ...
राज्यात सध्या नाशिककर व पुणेकरांना बोचऱ्या थंडीचा अनुभव येत आहे. शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरणात थंडी वाढली होती. शनिवारी पहाटेसुध्दा नाशिकरांना थंडीमुळे उबदार कपड्यांचा वापर करावा लागल्याचे दिसून आले. ...
US Election 2020: बेळगावमध्ये अगदी हलाखीची परिस्थिती असलेल्या कुटुंबात जन्मलेले ठाणेदार एकेचाळीस वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. त्यांच्या ‘मिलेनियर’ होण्याची कहाणी मराठी वाचकांना सुपरिचित आहे. ...
कळवण : कांद्याला समाधानकारक भाव मिळत असल्यामुळे चोरांनी आपला मोर्चा चाळीतील कांद्याकडे वळविल्याने नवीबेजच्या देवरे वस्तीवर बुधवारी झालेल्या कांदाचोरीचा तपास कळवण पोलिसांनी अवघ्या २४ तासात शिताफीने लावून चौघांना पीक अप वाहनासह ताब्यात घेतले असून कळवण ...
नाशिक- सध्या शहरात वादग्रस्त ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कारभारासंदर्भात खुद्द महापौर सतीश कुलकर्णी यांनीच तक्रार कल्याने या प्रकरणात लक्ष घालून चौकशी करण्यात येईल अशी माहिती राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांंनी दिली. ...