लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात - Marathi News | Nashik Palasan bus accident near Ghagbari village | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक-पळसन बसला घागबारी गावाजवळ अपघात

बसमध्ये सुरे ४५ प्रवासी होते. मात्र केवळ .दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. ...

हेमंत पारख यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील फरार त्रिकुटांच्या शोधात नाशिक पोलिस पुन्हा वाळवंटात! - Marathi News | Nashik police again in the desert in search of the absconding trio of the gang that kidnapped Hemant Parkh! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :हेमंत पारख यांचे अपहरण करणाऱ्या टोळीतील फरार त्रिकुटांच्या शोधात नाशिक पोलिस पुन्हा वाळवंटात!

१० कोटीची खंडणीसाठी नाशिकमधील हेमंत पारख यांचे अपहरण करण्यात आले होते. ...

आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत - Marathi News | Ayushman Bharat reached only 7 lakh villagers instead of 23 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुष्मान भारत २३ लाखांऐवजी पोहोचली केवळ ७ लाख ग्रामस्थांपर्यंत

‘आयुष्मान भारत’ या सामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या योजनेबाबतही यंत्रणेकडून योग्य प्रकारे कार्यवाही करण्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...

कसारा घाटातील अपघातात नाशिकच्या तरुणाचा मृत्यू - Marathi News | Nashik youth dies in an accident at Kasara Ghat | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कसारा घाटातील अपघातात नाशिकच्या तरुणाचा मृत्यू

पहाटे 3 च्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गांवरील जुन्या कसारा घाटात अपघात ग्रस्त वाहणातील तरुणास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नाशिक येथील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असणाऱ्या सरकारला जाब विचारणार: आदित्य ठाकरे - Marathi News | Aditya Thackeray will hold the government accountable for being insensitive towards farmers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेतकऱ्यांबद्दल असंवेदनशील असणाऱ्या सरकारला जाब विचारणार: आदित्य ठाकरे

निफाड तालुक्यातील भेंडाळी येथे दुष्काळी परिस्थितीची पाहणी करताना साधला शेतकऱ्यांची संवाद ...

"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका - Marathi News | "Chief Minister brings helicopters to fields, but what do farmers get?" says Aditya Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :"मुख्यमंत्री शेतात हेलिकॉप्टर आणतात, पण शेतकऱ्यांना काय मिळते?"; आदित्य ठाकरेंची टीका

आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर असून निफाड, सिन्नर आणि इगतपुरी येथे ते शेतकऱ्यांशी संवाद साधला. ...

‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर! - Marathi News | due to mission bhagirath water reservoir has been added to the drought situation | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘मिशन भगीरथ’मुळे ऐन दुष्काळी स्थितीत ४६७ सघमी पाणीसाठ्याची भर!

जिल्हा परिषदेने रोजगार हमी योजनेतून ११० कोटींच्या या योजनेतून पहिल्याच वर्षी ४६७ दलघफू साठा झाला आहे. ...

जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’! - Marathi News | u turn from the decision in the general assembly of nashik zp | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जि.प.च्या सर्वसाधारण सभेतील निर्णयापासून ‘यू टर्न’!

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत सप्टेंबर महिन्याच्या प्रारंभी घेण्यात आलेल्या चांगल्या निर्णयापासूनच ‘यू टर्न’ घेण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे. ...

गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई - Marathi News | food and drug administration action on stock of adulterated sweets from gujarat in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गुजरातमधून आलेल्या भेसळयुक्त मिठाईच्या साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

गुजरात राज्यातून आलेल्या खाजगी बसेसची तपासणी केली असता त्यातून हा भेसळयुक्त अन्नपदार्थ आणण्यात आल्याचे दिसताच तो साठा जप्त करण्यात आला. ...